Vibes Meaning In Marathi: Vibes म्हणजे काय?

Vibes Meaning In Marathi
Vibes Meaning In Marathi: Vibes म्हणजे काय?

नमस्कार मित्रांनो,

आपण बरेचदा आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर अथवा नातेवाईकांबरोबर गप्पा मारत असताना Vibes हा शब्द नेहमी वापरत असतो. आपण हा शब्द सहजच वापरतो आणि वापरायलासुद्धा हा खूप मस्त वाटतो. पण, जर या शब्दाचा अर्थ माहित नसेल तर आपल्याला वेगवेगळ्या समस्या येऊ शकतात.

मागच्या लेखामध्ये आपण RIP Full Form In Marathi आणि  Legend Meaning In Marathi बद्दल जाणून घेतले आणि आजच्या या लेखात आपण Vibes Meaning In Marathi आणि Vibes म्हणजे काय? हे सविस्तर जाणून घेणार आहोत.

Vibes चा अर्थ जाणून घेण्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत शब्द नि शब्द वाचावा अशी माझी इच्छा आहे जेणेकरून तुम्हाला असणारे Vibes बद्दल चे सर्व उत्तरे मिळण्यास मदत होईल.

तसेच जर हा लेख तुम्हाला छान वाटला असेल तर आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.

चला तर मित्रांनो जाणून घेऊयात Meaning of Vibes In Marathi.

Hanuman Chalisa PDF Download

Vibes Meaning In Marathi: Vibes म्हणजे काय?

Vibes हा शब्द आपण किती सहज बोलून जातो. याचा अर्थ आपल्यापैकी बर्याच लोकांना माहित असते आणि बऱ्याच लोकांना माहिती नसते. हरकत नाही आजच्या या लेखात आपण Vibes चा मराठी अर्थ जाणून घेणार आहोत.

मित्रांनो Vibes हा एक इंग्रजी शब्द असून आता आपल्या मराठी भाषेमध्ये भरपूर प्रमाणात वापरल्या जात आहे. Vibes शब्दाचा अर्थ हा एक काल्पनिक किंवा फक्त आभास करून देण्यासारखा आहे.

तसे विश्वकोशात बघितले तर Vibes चा अर्थ हा व्यक्त होणारा, अनुभवास येणारा, भावात्मिक संदेश असा आपल्याला पाहायला मिळतो. परंतु यावरून आपल्याला आपले उत्तर मिळेल का?

मुळीच मिळणार नाही!!!

तर मी सांगतो मित्रांनो, Vibes हे एक प्रकारचे भावनिक संदेश असतात. हे संदेश तुम्हाला तुमच्या अनुभवावरून किंवा आपल्या समोर जी व्यक्ती असते त्याच्या वर्तनावरून येत असतात. तसेच Vibes हे एखाद्या विशिष्ट्य व्यक्तीच्या, ठिकाणच्या किंवा वास्तूच्या आपल्या आजूबाजूच्या वातावरणात असल्यामुळे येतात.

Vibes हे सोप्प्या भाषेत सांगायचे झाल्यास काही प्रेरणादायी लोकांबरोबर संवाद साधत असतांना किंवा प्रेरणादायी लोक आपल्या आजूबाजूला असताना आपल्याला जे विचार किंवा भावनिक संदेश येतात त्यालाच Vibes असे म्हटले जाते.

Vibes हे काही काळी सकारात्मक (Positive Vibes) तर काही काळी नकारात्मक (Negative Vibes) असू शकतात.

Meaning of Vibes In Marathi With Example: Vibes चे काही उदाहरणे

मित्रांनो Vibes हे आपल्या अवतीभोवती असणाऱ्या वातावरणामधून, ठिकाणावरून, व्यक्तीवरून निर्माण होत असतात त्याला मराठीमध्ये आपण स्पंदने असे म्हणून संबोधतो आणि अश्याच स्पंदनांना इंग्रजीमध्ये Vibes म्हटले जाते.

Vibes हे बहुतेकदा लोकांच्या शाब्दिक व शारीरिक स्थितीवरून निर्माण होतात. आणि याचा थेट परिणाम आपल्या मनावर होत असतो.

तुम्हाला जर अजून हे समजण्यास अवघड जात असेल तर आता आपण एका उदाहरणावरून समजून घेण्याचा प्रयत्न करू.

उदाहरणार्थ: आपल्याला एका स्वागत समारंभात आपले स्वागत होणार आहे, तेव्हा तुम्हाला तेथे जायचे आहे. जेव्हा तुम्ही तिथे हजार व्हाल तेव्हा त्या वातावरणाचा, तिथे असणाऱ्या लोकांमुळे तुम्हाला भावनिक आनंद प्राप्त होईल त्याला आपण Good Vibes असे म्हणत असतो.

मित्रांनो Vibes म्हणजेच स्पंदने हि चांगली, वाईट, भीतीदायक, दुःखी आणि आद्यात्मिक/धार्मिक असू शकतात. हे सर्व त्यावेळी असणाऱ्या परिथितीवर अवलंबून असते.

याशिवाय मित्रांनो तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने Vibes चा अर्थ समजण्यासाठी खालील व्हिडीओ बघा तुम्हला पूर्णपणे लक्ष्यात येईल.

Vibes Meaning In Marathi

Vibes शब्दाचे मराठी व्याकरण

मित्रांनो आता या भागात आपण Vibes या शब्दाबद्दल असणारे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द जाणून घेणार आहोत आणि ते पुढीलप्रमाणे आहेत.

Vibes शब्दाचे समानार्थी शब्द:

 • अनुभूती
 • चेतावनी
 • संकेत
 • शगुन
 • भावना
 • संदेश
 • भावनिक
 • चिन्ह

Vibes शब्दाचे विरुद्धार्थी शब्द:

 • शांत
 • स्थिर
 • औदासिन्य
 • असंवेदनशीलता
 • अज्ञान

निष्कर्ष

मित्रांनो आजच्या या लेखात आपण Vibes म्हणजे काय? Vibes Meaning In Marathi काय?  Vibes शब्दाचे व्याकरण?  Vibes शब्दाचे समानार्थी शब्द कोणते? Vibes शब्दाचे विरुद्धार्थी शब्द कोणते? इत्यादी माहिती जाणून घेतली आहे.

मित्रांनो मला आशा आहे कि Vibes शब्दाबद्दल आता तुम्हाला काही शंका शिल्लक राहिली नसणार याव्यतिरिक्त जर तुम्हाला Vibes या शब्दाबद्दल अजून माहिती हवी असेल जी आम्ही इथे देऊ शकलो त्याबद्दल आम्हाला खाली कमेंट मध्ये नक्की कळवा.

तसेच Vibes बद्दल तुम्हाला अजून काही प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर तेही तुम्ही कमेंट मध्ये नक्की विचार आम्ही तुम्हाला नक्की प्रतिसाद देऊ.

तसेच जर हा लेख तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना सुद्धा Vibes या शब्दाबद्दल माहिती अवगत होण्यास मदत होईल.

धन्यवाद…

आमचे प्रसिद्ध लेख

FAQ’s

Vibes हे कोणत्या प्रकारचे असतात?

उत्तर:  Vibes हे चांगली, वाईट, भीतीदायक, दुःखी आणि आद्यात्मिक/धार्मिक असू शकतात.

Vibes हे कशावर अवलंबून असतात?

उत्तर:  Vibes हे आपल्या आजूबाजूला असणाऱ्या वातावरणावर, व्यक्तींवर, परिस्थितींवर आणि आपल्याला आलेल्या अनुभवावर अवलंबून असतात.

Vibes चे मुख्य दोन प्रकार कोणते आहेत?

उत्तर:  Positive Vibes (सकारात्मक) आणि Negative Vibes (नकारात्मक) हे Vibes चे मुख्य दोन प्रकार आहेत.

Vibes या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते?

उत्तर:  Vibes या शब्दाचे समानार्थी शब्द हे अनुभूती, चेतावनी, संकेत, शगुन, भावना, संदेश, भावनिक, चिन्ह असे आहेत.

Vibes या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द कोणते?

उत्तर:  Vibes या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द हे शांत, स्थिर, औदासिन्य, असंवेदनशीलता, अज्ञान असे आहेत.

Leave a Comment