
मित्रांनो नमस्कार,
आपण बऱ्याच ठिकाणी कोणाकडून Siblings हा शब्द ऐकला असेलच. हा शब्द आपल्याला प्रामुख्याने इंग्रजी चित्रपटांमध्ये अथवा इंग्रजी बोलणाऱ्या लोकांकडून आपल्या कानावर पडतो. मग तुम्हाला माहिती आहे का Siblings Meaning In Marathi काय होतो?
नाही माहिती!
तर मित्रांनो आजच्या या लेखात आपण Siblings म्हणजे काय? Siblings कोणाला म्हणतात? अशी सर्व माहिती जाणून घेणार आहोत. या लेखात आपली सर्व उत्तरे आपल्याला मिळतील.
हा लेख सुरु करू त्याअगोदर मला तुम्हाला सांगायचे आहे कि, या लेखात आम्ही तुमचे सर्व प्रश्न योग्य माहिती देऊन सोडवण्याचा प्रयत्न करू आणि त्यासाठी तुम्ही आमचा हा लेख शेवटपर्यंत पूर्णपणे वाचावा.
तसेच हा लेख तुम्हाला आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा.
चला तर मित्रांनो जाणून घेऊयात Siblings Information In Marathi.
Table of Contents
Siblings Meaning In Marathi – Siblings म्हणजे काय?
मित्रांनो Siblings हा शब्द आपण बरेचदा वापरतो किंवा कोणाकडून ऐकतो परंतु आपल्याला त्याचा अर्थ माहित नसतो. Siblings हा एक इंग्रजी शब्द आहे आणि म्हणून आपण हा शब्द जास्तीत जास्त इंग्रजी चित्रपटांमध्ये बाहेर देशांमधील लोकांकडून जास्त ऐकतो.
परंतु आता तुम्हाला काळजी करण्याचे कारण नाही आता आपण Siblings Meaning In Marathi जाणून घेऊयात.
मित्रांनो “Siblings” चा मराठी मध्ये अर्थ हा “भावंडं” असा होतो.
आता या भावंडांमध्ये आपले भाऊ आणि बहीण किंवा दोन्ही असू शकतात.
सोप्प्या भाषेत सांगायचे झाल्यास सक्ख्या भाऊ आणि बहिणीला Siblings म्हटले जाते.
आता एका उदाहरणार्थ सांगायचे म्हटल्यास “जर तुम्हाला एक भाऊ आणि एक बहीण आहे तर मग आपण असे म्हणू शकतो कि तुम्हाला २ Siblings आहेत.
हे पण जरूर वाचा : Full Marathi Barakhadi In English and Barakhadi In Marathi
Siblings या शब्दाबद्दल असलेले व्याकरण
Siblings हे एक नाम म्हणजेच Noun आहे. आता नाम (Noun) म्हणजे काय? नाम म्हणजे अशी गोष्ट कि जी आपल्याला डोळ्याने दिसते, कल्पना करता येते, असण्याचा भास करून देते त्याला आपण नाम असे म्हणत असतो.
“Sibling” हे एकवचनी रूप आहे आणि याचे अनेकवचनी रूप हे “Siblings” असे होते.
आता आपण वरील भागात एक उदाहरण बघितले ज्यात आपण सांगितले कि आपल्या भावाला किंवा बहिणीला आपण Sibling म्हणू शकतो याचाच अर्थ असा कि Siblings हा शब्द आपण स्रीलिंग असो किंवा पुल्लिंग असो आपण समान पद्धतीने वापरू शकतो.
म्हणजेच Sibling हा शब्द एखाद्या लिंगावर आधारित नाही आणि दोन्ही लिंगांसाठी समान पद्धतीने वापरला जातो.
Siblings चे काही इतर मराठी अर्थ
१) Siblings = सख्ये भावंडं
२) Siblings-In-Law = पत्नीचे भावंडे
३) Siblings Day = भावंड दिवस
४) Younger Siblings = धाकटी भावंडं
५) Step Siblings = सावत्र भावंडे
६) Twin Siblings = जुळी भावंडे
७) Siblings Love = भावंडांचे प्रेम
८) Two Siblings = दोन भावंडे
९) God Siblings = ही भावंड गॉडफादर किंवा गॉडमदरची मुले
१०) Siblings Home = भावंडांचे घर
निष्कर्ष
आपण या लेखामध्ये बघितले कि Siblings Meaning In Marathi काय?, Siblings म्हणजे काय? Siblings या शब्दाबद्दल असलेले व्याकरण, Siblings In Marathi चे काही इतर मराठी अर्थ इत्यादी.
तर मित्रांनो मला खात्री आहे कि मी दिलेली Siblings In Marathi Meaning बद्दलची हि सर्व माहिती तुम्हाला आवडली असेलच आणि या लेखामधून तुमच्या सर्व शंका / प्रश्न दूर झाले असणार.
जर तुम्हाला काही अडचण किंवा शंका शिल्लक असल्यास आपण खाली Comment करून विचारू शकता.
तसेच हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला आपल्या प्रतिक्रिया नक्की कंमेंट करून कळवा आणि हा लेख आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर Share करायला विसरू नका.
धन्यवाद…
आमचे प्रसिद्ध लेख
- 9+ Benefits of Chia Seeds In Marathi | Chia Seeds Meaning In Marathi | Chia Seeds In Marathi Name
- Information of Salmon Fish In Marathi। Salmon Fish Name In Marathi
- All Vegetables Name In Marathi With Pictures | All Vegetables Name In English and Marathi
- RIP Meaning In Marathi | RIP Full Form In Marathi | RIP म्हणजे काय?
- Patent Meaning In Marathi: पेटंट म्हणजे काय?
FAQ’s
Siblings हा शब्द कोणत्या भाषेचा आहे?
उत्तर: Siblings हा शब्द “इंग्रजी” भाषेचा आहे आणि आपल्याला हा शब्द विदेशात जास्त ऐकायला मिळतो.
Siblings हा शब्द एकवचनी आहे का अनेकवचनी आहे?
उत्तर: “Siblings” हा शब्द “अनेकवचनी” आहे आणि “Sibling” हा शब्द “एकवचनी” आहे.