
नमस्कार मित्रांनो,
तुम्ही बरेचदा RIP हा शब्द कुठे ना कुठे ऐकला असेलच. बहुतेकदा तुम्ही हा शब्द तुमच्या मित्रांच्या, नातेवाईकांच्या व्हाट्सअँप आणि अन्य सोशल मीडियावर स्टेटस मध्ये बघितला असेल. जेव्हा कोणत्या प्रसिद्ध व्यक्तीचे निधन होते तेव्हा त्यांना श्रध्दांजली देण्याकरिता हा शब्द वापरण्यात येतो.
परंतु मग तुम्हाला RIP म्हणजे काय होते? हे माहित आहे का?
नाही माहिती!!
तर मित्रांनो आजच्या या लेखात आपण RIP Meaning In Marathi, RIP Full Form In Marathi, RIP Long Form In Marathi आणि अजून बरीच सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो हा लेख सुरु करू त्याअगोदर मला तुम्हाला सांगायचे आहे कि आम्ही या लेखामध्ये तुम्हाला खूप सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे आणि म्हणूनच तुम्ही ह्या लेखातील शब्द नि शब्द वाचावा जेणेकरून तुम्हाला तुमचे सर्व प्रश्नांचे उत्तरे मिळतील.
या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही या लेखाच्या खाली कंमेंट मध्ये विचारायला विसरू नका आणि हा लेख जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाइकांना शेअर करायला विसरू नका आणि त्यांना पण Meaning of RIP In Marathi माहिती अवगत करून देण्यास मदत करा.
तसेच मित्रांनो आपण मागच्या लेखात Chia Seeds In Marathi बद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली ती तुम्ही वाचली नसेल तर अवश्य वाचा.
चला तर मित्रांनो जाणून घेऊयात RIP Full Form Marathi.
RIP Meaning In Marathi: RIP म्हणजे काय?
मित्रांनो आता आपण RIP Meaning In Marathi काय होतो त्याबद्दल जाणून घेणार आहोत. RIP हा शब्द “Requiescat In Pace” या लॅटिन शब्दापासून आला आहे. सर्वप्रथम RIP या शब्दाचा वापर इसाई धर्मातील लोकांकडून केला गेला होता.
RIP हा शब्द जास्तीत जास्त पश्चिमेकडील देशांमध्ये वापरला जातो. पश्चिमेकडील देशांमध्ये जेव्हा लोकांच्या घरी कोणाचा मृत्यू होतो त्यावेळी त्यांना जमिनीमध्ये पुरवले जाते आणि नंतर त्यावर एक दगड किंवा छोटीशी भिंत उभारून त्यावर RIP असे लिहले जाते.
आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल कि RIP असे का बरं लिहत असतात?
तर मित्रांनो RIP हे लिहण्यामागे एकच कारण आहे ते म्हणजे असे कि आपली प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून जाते आणि त्यावेळी सहानुभूती आणि शोक व्यक्त करण्यासाठी RIP असे लिहले जाते.
सोप्पी भाषेत सांगायचे म्हटल्यास आपल्या भारतात कोणी व्यक्ती मरण पावल्यानंतर आपण त्याला सहानुभूती देण्याकरिता आणि शोक व्यक्त करण्याकरिता “देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो” आणि “ओम शांती” असे शब्द वापरतो. अश्याच वेळी पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये ते लोक RIP असे बोलून शोक आणि सहानुभूती व्यक्त करतात.
RIP Full Form In Marathi: RIP Long Form In Marathi
मित्रांनो वरील भागात आपण RIP म्हणजे काय? त्याबद्दल जाणून घेतले आता आपण RIP Full Form In Marathi जाणून घेणार आहोत.
मित्रांनो RIP हा शब्द पाश्चिमात्य संस्कृतीमधून आला आहे आणि आता हा शब्द संपूर्ण जगात वापरला जात आहे. तसेच तुम्ही हा शब्द तुमच्या मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या सोशल मीडिया च्या स्टेटस वर बघितला असेल आणि याच्यामध्ये एक Interesting गोष्ट अशी कि RIP चा Full Form हा बहुतांश लोकांना माहित नसतो.
तर मित्रांनो RIP Long Form In Marathi हा “Rest In Peace” असा होतो.
याचाच अर्थ असा कि मरण पावलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळो. Rest ला मराठीमध्ये “विश्रांती” असे म्हणतात तर Peace ला मराठीमध्ये “शांतता” असे म्हटले जाते. तर Rest In Peace याचा पूर्ण अर्थ “शांततेत विश्रांती घ्या” असा होत असतो.
हे महत्वाचे लेख वाचायला विसरू नका:
- Drowning Accident Lawyer
- All Vegetables Name In Marathi With Pictures
- Information of Salmon Fish In Marathi
- Siblings Meaning In Marathi
- Marathi Barakhadi In English
- ITI Full Form In Marathi
RIP शब्दाबद्दल भारतात असलेला वाद?
मित्रांनो जसे कि आपण वर बघितले आहे कि RIP हा शब्द पाश्चिमात्य संस्कृतीमधून आला आहे आणि हा शब्द जास्तीत जास्त इसाई लोकांकडून वापरला जात असतो. हा शब्द हिंदू संस्कृतीमध्ये वापरला जात नाही.
हिंदू संस्कृतीमध्ये कोणाचे निधन झाले कि आपण “ओम शांती” “ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो” “भावपूर्ण श्रद्धांजली” इत्यादी वाक्य वापरतो. परंतु काही हिंदू लोक RIP वापरतात आणि त्यामुळेच हा एक वाद बनलेला आहे.
हिंदू संस्कृतीमध्ये मृत व्यक्तीला अग्नी दिला जातो. याउलट पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये मृत व्यक्तीला जमिनीमध्ये पुरवले जाते आणि त्यांच्या कब्र वर RIP असे लिहले जाते. हेच कारण लक्षात घेऊन बरेच हिंदू लोक याचा विरोध करतात आणि हा शब्द वापरण्यास मनाई करतात.
तुम्हाला याबद्दल काय वाटते हे तुम्ही खाली कमेंट मध्ये अवश्य सांगा.
तसेच तुम्ही RIP शब्दाबद्दल अजून माहिती मिळवण्यासाठी खालील व्हिडीओ बघू शकता.
Video Source: MarathiDict YouTube Channel
निष्कर्ष
मित्रांनो आजच्या या लेखात आपण RIP म्हणजे काय? RIP Meaning In Marathi काय? RIP Full Form In Marathi काय होतो? RIP शब्दाबद्दल भारतात काय वाद आहे? इत्यादी माहिती जाणून घेतली आहे.
या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल जी आम्ही इथे देऊ शकलो त्याबद्दल आम्हाला नक्की कळवा तसेच याबद्दल तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर तेही तुम्ही कमेंट मध्ये नक्की विचार आम्ही तुम्हाला नक्की उत्तर देऊ.
सोबतच हा लेख तुम्ही तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका आणि त्यांना सुद्धा RIP या शब्दाबद्दल माहिती अवगत करून द्या.
धन्यवाद…
आमचे प्रसिद्ध लेख
- 18-Wheeler Truck Accident lawyer in Houston
- 9+ Benefits of Chia Seeds In Marathi | Chia Seeds Meaning In Marathi | Chia Seeds In Marathi Name
- Abandoned Meaning In Marathi-Abandoned उदाहरण व मराठी अर्थ
- All Vegetables Name In Marathi With Pictures | All Vegetables Name In English and Marathi
- ATM Full Form In Marathi: ATM म्हणजे काय?
- Auto and Motorcycle Accidents
FAQ’s
RIP हा शब्द प्रामुख्याने कुठे जास्त वापरल्या जातो?
उत्तर: RIP हा शब्द पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये जास्तीत जास्त वापरल्या जातो.
RIP हा शब्द कश्यासाठी वापरल्या जातो?
उत्तर: RIP हा शब्द पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये कोणत्याही व्यक्तीचे निधन झाल्यावर त्याच्याबद्दल संवेदना आणि शोक व्यक्त करण्याकरिता वापरला जातो.