PHD Full Form In Marathi: PHD म्हणजे काय?

PHD-Full-Form-In-Marathi
PHD Full Form In Marathi: PHD म्हणजे काय?

मित्रांनो तुम्ही PHD बद्दल माहिती जाणून घेण्यास फार उत्सुक आहात हे मला माहित आहे. तर मित्रांनो आपण या लेखात PHD काय आहे? PHD Full Form In Marathi काय? PHD साठी पात्रता काय? PHD ला प्रवेश प्रक्रिया कशी असते? PHD मध्ये कोणते विषय घेतले जातात? PHD झाल्यानंतर नोकरीच्या संधी कुठे मिळतात? हे जाणून घेणार आहोत

PHD ला साध्या आणि सोप्प्या भाषेत सांगायचे म्हटल्यास PHD हि एक पदवी आहे ज्याची शैक्षणिक क्षेत्रात खूप मागणी आहे.

परंतु इतके जाणून तुम्हाला PHD बद्दल पूर्ण समजले नसणारच तर मित्रांनो तुम्ही काळजी करू नका आपण या लेखात PHD बद्दल बरच काही जाणून घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत मन लावून वाचावा अशी माझी इच्छा आहे.

चला तर मित्रांनो जाणून घेऊयात PHD Meaning In Marathi.

PHD Full Form In Marathi: PHD म्हणजे काय?

Tweet

PHD म्हणजे काय? PHD काय आहे?

आपण बरेचदा बघतो कि आपल्या आजूबाजूला काही लोकांकडे PHD ची पदवी असते. मग आता हे PHD म्हणजे नेमकं काय? आणि PHD इतकी महत्वाची का आहे? हेच आता आपण जाणून घेणार आहोत.

मित्रांनो PHD हि एक फार महत्वाची आणि सन्मानार्थक सर्वोच पदवी आहे. हि पदवी पोस्ट ग्रॅजुएशन केल्यानंतर करता येते. हि पदवी केल्यानंतर आपल्या नावाअगोदर डॉक्टर असे आपण लिहू शकतो. या पदवीला विषय वेशेषज्ञ असे सुद्धा म्हटले जाते.

PHD चा कोर्स हा ३ ते ६ वर्ष या काळात पूर्ण केला जाऊ शकतो. तसेच PHD हे कोणत्या पण एका विषयात केली जाऊ शकते.

PHD केल्यानंतर आपल्याला समजत खूप मन सन्मान मिळत असतो तसेच PHD केल्यानंतर आपल्याला चांगल्या आणि मुख्य पदाच्या नोकरीच्या संधीसुद्धा उपलब्ध होतात.

PHD Full Form In Marathi-PHD Meaning In Marathi

आपण वर बघितलं कि PHD काय आहे? आता आपण बघणार आहोत PHD फुल्ल फॉर्म मराठीमध्ये.

PHD चा इंग्लिश मध्ये फुल्ल फॉर्म हा “Doctor of Philosophy” असा होतो.

आणि मराठीमध्ये सुद्धा PHD ला “डॉक्टर ऑफ फिलॉसफी” असेच म्हटले जाते.

PHD करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. हि पदवी मिळवणे खूप कठीण असते. आणि म्हणूनच ह्या पदवीला खूप महत्व आहे.

हे पण जरूर वाचा :  ED Full Form In Marathi: ED म्हणजे काय?

PHD कोण करू शकते? PHD साठी पात्रता काय?

PHD हे काही विशिष्ट्य लोकच करू शकतात. म्हणजेच PHD करण्यासाठी काही पात्रता असावी लागते.

मग आता PHD साठी लागणारी पात्रता आपण जाणून घेऊया.

  • PHD करण्यासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण असणे आवश्यक आहे.
  • पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. तसेच आरक्षित क्षेणीमध्ये ५५ टक्के गुण असणे आवश्यक आहे. 
  • PHD करणाऱ्या उमेदवाराचे वय हे ५५ वर्ष्यापेक्षा जास्त नसावे. 
  • PHD कारण्याकरिता कॉलेज नुसार पूर्व प्रवेश परीक्षा (NEET) देऊन तुम्हाला तुमच्या आवडीचे कॉलेज निवडता येते. 
  • नंतर प्रवेश निश्चित झाल्यावर तुम्हाला PHD साठी विषय निवडता येतो.

PHD ला प्रवेश कसा घ्यावा? PHD ला प्रवेश प्रक्रिया कशी असते?

आपण वर बघितले कि PHD साठी काय पात्रता लागते. जर तुमच्याकडे सांगिलेली पात्रता असेल, तर आता आपण जाणून घेऊयात PHD ला प्रवेश कसा घ्यावा.

PHD करण्यासाठी फार सोप्पी पद्धत मी इथे सांगत आहे.

मित्रांनो PHD करण्यासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर चांगले कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी मिळवण्यासाठी NEET (National Eligibility Entrance Test) ची परीक्षा पास करावी लागते. NEET ची परीक्षा हि वर्षातून दोनदा होत असते.

तसेच जर तुम्ही अभियांत्रिकी क्षेत्रातून PHD कडे जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला GATE (Graduate Aptitude Test in Engineering) ची परीक्षा चांगल्या मार्क्सने पास करावी लागते.

या पूर्व परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला तुमच्या आवडी निवडी नुसार PHD साठी कॉलेज आणि युनिव्हर्सिटी निवडता येते. परंतु तुम्हाला चांगले मार्क्स मिळाले असतील तर तुम्हाला सर्वात चांगले कॉलेज सुद्धा मिळू शकते.

PHD मध्ये कोणते विषय घेतले जातात?

मित्रांनो PHD मध्ये जास्त करून खालील विषय घेतले जातात. या विषयांमध्ये PHD झाल्यावर खूप चांगली आणि जास्त पगार असणाऱ्या नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.

  • केमिकल अभियांत्रिकी मध्ये पीएचडी-PHD in Chemical Engineering
  • औषधनिर्माणशास्त्रात पीएचडी-PHD in Pharmacology
  • इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मध्ये पीएचडी-PHD in Electrical Engineering
  • बायोमेडिकल अभियांत्रिकीमध्ये पीएचडी-PHD in Biomedical Engineering
  • भौतिकशास्त्रात पीएचडी-PHD in Physics
  • अभियांत्रिकी मध्ये पीएचडी-PHD in Engineering
  • फिजिकल केमिस्ट्रीमध्ये पीएचडी-PHD in Physical Chemistry
  • सांख्यिकी मध्ये पीएचडी-PHD in Statistics
  • संगणक शास्त्रात पीएचडी-PHD in Computer Science
  • सेंद्रिय रसायनशास्त्रात पीएचडी-PHD in Organic Chemistry

तर मित्रांनो जर वरीलपैकी तुम्हाला कोणत्या विषयात PHD करायची असेल तर बिनधास्त तुम्ही यापैकी विषय निवडू शकता.

PHD साठी किती खर्च लागतो?

मित्रांनो कोणताही कोर्स किंवा कोणतेही शिक्षण घेताना त्यांचा खर्च किती लागणार आहे असा प्रश्न आपल्याला नेहमी पडलेला असतो.

चला तर आता आपण या बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

मित्रांनो आपल्याला PHD करण्यासाठी खासगी आणि सरकारी कॉलेज उपलब्ध आहेत. आता त्याप्रमाणे त्यांचा खर्च सुद्धा आहे. जर तुम्ही सरकारी कॉलेज मधून PHD करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला २० हजार ते २५ हजार रुपये प्रति वर्ष खर्च येऊ शकतो. तसेच PHD करत असताना तुम्हाला ३० हजार रुपये प्रति महिना हे स्टायपेंड म्हणून दिल्या जाते.

या मिळणाऱ्या स्टायपेंड मधून तुमचा कॉलेजचा खर्च आणि इतर खर्च निघू शकतो.

तसेच जर तुम्ही खासगी कॉलेज किंवा खासगी युनिव्हर्सिटीमधून PHD करण्याचा विचार करत असाल तर त्यामध्ये सरकारी कॉलेज पेक्षा जास्त खर्च लागतो. प्रत्येक खासगी कॉलेज चा खर्च हा वेगवेगळा असू शकतो. तरी हा खर्च साधारणतः ५० हजार ते २ लाख रुपये प्रति वर्ष इतका असतो.

तसेच खासगी कॉलेज मध्ये सुद्धा दिले जाणारे स्टायपेंड हे वेगवेगळे असते.

PHD करण्यासाठी चांगले कॉलेज कोणते?

PHD करण्यासाठी भारतात खूप कॉलेज आणि युनिव्हर्सिटी उपलब्ध आहेत त्यापैकी सर्वात चांगल्या आणि प्रसिद्ध कॉलेज बद्दल आपण जाणून घेऊयात.

भारतातील PHD साठी असणारे कॉलेज/युनिव्हर्सिटी खालीलप्रमाणे:

  • सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, पुणे
  • इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि, दिल्ली
  • इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि, कानपुर
  • इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि, रुडकी
  • इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि, मद्रास
  • इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि, खडगपूर
  • महाराज सयाजीराव युनिव्हर्सिटी, बरोडा
  • पंजाब युनिव्हर्सिटी
  • अम्रिता युनिव्हर्सिटी
  • कमिटी युनिव्हर्सिटी
  • अण्णा युनिव्हर्सिटी

ह्या सर्व वरील कॉलेजच्या व्यतिरिक्त भारतात भरपूर कॉलेज आहेत. त्या मधून सुद्धा तुम्ही PHD पूर्ण करू शकता.

PHD झाल्यानंतर नोकरीच्या संधी कुठे मिळतात?

PHD करण्याचा मुख्य हेतू हा चांगली नोकरी मिळवणे असतो. PHD झाल्यानंतर अनेक क्षेत्रामध्ये चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. तसेच PHD केल्यानंतर जास्त पगार असणारी नोकरी मिळू शकते.

PHD केल्यानंतर पदवीधारक प्रामुख्याने खालील क्षेत्रात नोकरी करणे जास्त पसंत करतात.

  • संशोधन-Research
  • बँकिंग-Banking
  • कायदा-Law
  • लेखक-Writer
  • पत्रकार-Journalist

वरील सर्व क्षेत्रात नोकरीच्या खूप चांगल्या संधी उपलब्ध आहेत.

निष्कर्ष

आपण या लेखात बघितले कि PHD काय आहे? PHD Full Form In Marathi काय? PHD कधी करता येते? PHD साठी पात्रता काय? PHD ला प्रवेश प्रक्रिया कशी असते? PHD मध्ये कोणते विषय घेतले जातात? PHD झाल्यानंतर नोकरीच्या संधी कुठे मिळतात?

मित्रांनो मला खात्री आहे कि मी दिलेली माहिती तुम्हाला उपयोगी पडेलच. या लेखाद्वारे मी दिलेल्या माहितीव्यतिरिक्त तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा.

तसेच या लेखात देण्यात आलेल्या माहितीबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की Comment करून सांगा आणि हा लेख इतरांना देखील Share करायला विसरू नका.

धन्यवाद…

आमचे प्रसिद्ध लेख

FAQ’s

  1. PHD करतांना वय किती आवश्यक आहे?

    उत्तर: PHD करण्यासाठी विद्यार्थ्यांचे वय ५५ वर्ष्यापेक्षा जास्त नसावे.

  2. PHD किती वर्षाची असते?

    उत्तर: PHD पूर्ण करण्यासाठी ३ ते ६ वर्ष्याचा कालावधी लागत असतो.

  3. PHD काय आहे?

    उत्तर: PHD हि एक उच्च शिक्षित पदवी आहे.

  4. PHD Full Form काय आहे?

    उत्तर: PHD चा Full Form “Doctor of Philosophy” असा होतो.

Leave a Comment