Obsessed Meaning In Marathi | Obsessed मराठी अर्थ | Obsessed म्हणजे काय?

Obsessed Meaning In Marathi
Obsessed Meaning In Marathi | Obsessed मराठी अर्थ | Obsessed म्हणजे काय?

नमस्कार मराठी मित्रांनो,

मागच्या काही लेखात आपण Meaning of RIP In Marathi, Legend Meaning Marathi, Vibes Meaning In Marathi या सर्वांबद्दल माहिती जाणून घेतली. त्यामुळे तुम्ही जर आमचे हे मागील लेख वाचले नसेल ते आवश्य वाचा, त्यामधून तुम्हाला भरपूर माहिती मिळेल आणि हे माहिती तुम्हाला भरपूर ठिकाणी उपयोगी पडेल.

मित्रांनो आपण बरेचदा Obsessed हा शब्द ऐकत असतो परंतु, आपल्याला त्याचा अर्थ माहिती नसल्याने आपल्याला पूर्ण वाक्य समजण्यास अडचण येतात. त्यावर उपाय म्हणून आजचा हा लेख आहे. आजच्या लेखात आपण Obsessed Meaning In Marathi बद्दल जाणून घेणार आहोत.

याशिवाय आजच्या लेखात आपण Self Obsessed Meaning In Marathi, Obsessed मराठी व्याकरण, Obsessed चा उदाहणार्थासह मराठी अर्थ काय? अशी सर्व सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

या लेखात आम्ही तुम्हाला Obsessed बद्दल जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करू आणि तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त माहिती आत्मसात करण्याकरिता हा लेख शेवटपर्यंत वाचावा अशी माझी इच्छा आहे.

शिवाय हा लेख जर तुम्हाला छान वाटत असेल तर आम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याकरिता तुम्ही हा लेख शेअर करायला विसरू नका.

चला मैत्रांनो आता वेळ व्यर्थ न करता सुरु करूया आपला लेख Meaning of Obsessed In Marathi

Obsessed Meaning In Marathi: Obsessed म्हणजे काय?

Obsessed हा एक इंग्लिश शब्द आहे आणि हा पाश्चिमात्य लोकांच्या दैनंदिन वापरण्यात येणारा महत्वाचा शब्द आहे. हा इंग्लिश शब्द असून सुद्धा आता सर्वच भाषेमध्ये वापरला जात आहे. हा शब्द आपण मराठी मध्ये सुद्धा आजच्या काळात खूप जास्त वापरत आहोत आणि आता याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत.

मित्रांनो तुम्ही सुद्धा मराठीमध्ये मित्रांशी व नातेवाईकांशी गप्पा करत असताना Obsessed हा शब्द नक्कीच ऐकला असेल मग तुम्हाला याचा अर्थ माहिती आहे का?

तुम्ही हा लेख वाचत आहेत याचाच अर्थ असा कि तुमच्यापैकी बऱ्याच लोकांचे उत्तर नाही!!! असे असेल. मग आता काळजी करण्याचे कारण नाही मित्रांनो आजचा हा लेख वाचल्यानंतर तुम्हाला Obsessed चा अर्थ पूर्णपणे माहिती होऊन जाईल.

चला तर जाणून घेऊयात Obsessed Meaning Marathi

मित्रांनो तुम्हाला विश्वकोशामध्ये (Dictionary) Obsessed चा अर्थ हा “वेड” असा म्हणून सापडेल. परंतु यावरून समजण्यास थोडे अवघड आहे म्हणून आपण आता यावर सविस्तर चर्चा करूया.

Obsessed म्हणजे कोणत्या गोष्टीचे “वेड लागणे” किंवा “कोणत्या गोष्टीचा सारखा विचार करणे” किंवा “कोणत्या गोष्टीचा ध्यास करणे” असा होतो.

तुम्हाला जर वर सांगितलेल्या आर्थावरून समजण्यास अवघड जात असेल तर मी आता तुम्हाला उदाहरणावरून समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो.

उदाहरणार्थ:

आता हे इंग्लिश मध्ये एक वाक्य आहे “I am Obsessed With Being A CRPF Jawan” याचाच मराठी अर्थ हा “मी CRPF जवान होण्याकरिता Obsessed आहे” म्हणजेच “मी CRPF मध्ये जवान होण्याचा ध्यास घेतला” किंवा मला CRPF मध्ये जवान होण्याचे वेड लागले आहे असा याचा अर्थ होतो.

मित्रांनो मला आशा आहे कि तुम्हाला Obsessed या शब्दाचा मराठी अर्थ समजला असेलच.

Obsessed शब्दाचे मराठी व्याकरण, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द

मित्रांनो आपण वर Obsessed या शब्दाचा मराठी अर्थ जाणून घेतला आणि आता या भागामध्ये आपण Obsessed बद्दल असणारे थोडेसे व्याकरण समजून घेणार आहोत.

व्याकरण:

मित्रांनो Obsessed हे एक क्रियापद आहे आणि हे क्रिया घडत असल्याचे दाखवते. वर दिलेल्या उदाहरणामध्ये ध्यास घेतला/वेड लागले हे क्रियापद आलेली आहेत.

१) Obsessed शब्दाचे समानार्थी शब्द:

Obsessed शब्दाचे समानार्थी शब्द खालीलप्रमाणे आहेत.

 • वेड लागणे 
 • ध्यास घेणे 
 • सारखा एखाद्या गोष्टीचा विचार करणे
 • मग्न होणे
 • तल्लीन होणे
 • मोहित असणे

) Obsessed शब्दाचे विरुद्धार्थी शब्द:

Obsessed शब्दाचे विरुद्धार्थी शब्द हे खालीलप्रमाणे आहेत.

 • उदासीन
 • बेफिकीर
 • निराश
 • कंटाळा
 • थकलेला

Obsessed शब्दाचा काही वाक्यात उपयोग

मित्रांनो आता या भागात आपण Obsessed शब्दाचा वाक्यात उपयोग कसा होऊ शकतो हे जाणून घेणार आहोत.

१) मराठी अनुवादः राजुला परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवण्याचे वेड लागले होते. 

इंग्लिश अनुवादः Raju was obsessed with getting good marks in exams.

२) मराठी अनुवादः सुरेशने एक मोठा व्यापारी होण्याचा ध्यास घेतला आहे. 

इंग्लिश अनुवादः Suresh has obsessed on becoming a big businessman.

३) मराठी अनुवादः वैज्ञानिक हे त्याच्या नवनवीन प्रयोगाबद्दल सारखा विचार करत असतात. 

इंग्लिश अनुवादः Scientists are obsessed about his new experiment.

४) मराठी अनुवादः भाविक भक्त हे देवाची साधना करण्यात मग्न होतात. 

इंग्लिश अनुवादः Devotees obsessed in the practice of God.

५) मराठी अनुवादः मी स्वताः मध्येच खूप मग्न असतो. 

इंग्लिश अनुवादः I am so self-obsessed.

तर मित्रांनो वर दिलेल्या उदाहरणावरून तुम्हाला “Obsessed” या शब्दाचा अर्थ पूर्णपणे समजला असेल.

निष्कर्ष

मित्रांनो आजच्या या लेखात आपण Obsessed म्हणजे काय?  Obsessed Meaning In Marathi काय?  Obsessed शब्दाचे काही वाक्यात उपयोग कोणते?  Obsessed शब्दाचे समानार्थी शब्द,  Obsessed शब्दाचे विरुद्धार्थी शब्द इत्यादी माहिती जाणून घेतलेली आहे.

याव्यतिरिक्त मित्रांनो जर तुम्हाला Obsessed या शब्दाबद्दल अजून सविस्तर माहिती हवी असेल त्याबद्दल आम्हाला खाली कमेंट मध्ये नक्की कळवा.

तसेच Obsessed बद्दल तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर तेही तुम्ही कमेंट मध्ये नक्की विचारू शकता.

हा लेख जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका आणि त्यांनासुद्धा Obsessed या शब्दाचा मराठी अर्थ माहिती होण्यास मदत करा.

धन्यवाद…

आमचे प्रसिद्ध लेख

FAQ’s

Obsessed या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते?

उत्तर: Obsessed या शब्दाचे समानार्थी शब्द हे वेड लागणे, ध्यास घेणे, सारखा एखाद्या गोष्टीचा विचार करणे, मग्न होणे, तल्लीन होणे आणि मोहित असणे असे आहेत.

Obsessed या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द कोणते?

उत्तर: Obsessed या शब्दाचे या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द हे उदासीन, बेफिकीर, निराश, कंटाळा, थकलेला असे आहेत.

Obsessed हे व्याकरणाच्या दृष्टीने काय आहे?

उत्तर: Obsessed हे व्याकरणाच्या दृष्टीने एक क्रियापद आहे आणि हे क्रिया घडत असल्याचे दाखवते.

Leave a Comment