
नमस्कार मित्रांनो
आजचा हा लेख खूप विशेष होणार आहे कारण आजच्या या लेखात आपण Legend Meaning In Marathi जाणून घेणार आहोत. यापूर्वीच्या लेखात आपण Patent Meaning In Marathi आणि Salmon Fish In Marathi या बद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली आहे. तेहि तुम्ही वेळ काढून नक्की वाचा आणि आम्हाला त्याबद्दल प्रतिक्रिया नक्कीच कळवा.
आजच्या या लेखात आपण Legend Meaning In Marathi जाणून घेणार आहोत सोबतच Legend चा मराठीमध्ये अर्थ काय होतो त्याबद्दल सुद्धा माहिती जाणून घेणार आहोत. सोबतच आपण Legend या शब्दाचे वाक्यात उपयोग आणि उदाहरण बघणार आहोत.
हा लेख सुरु करण्याअगोदर मला तुम्हाला सांगायचे आहे कि या लेखात आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करू आणि त्यासाठी तुम्ही सुद्धा हा लेख संपूर्ण शेवटपर्यंत शब्द नि शब्द वाचावा आणि जास्तीत जास्त ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करा.
याव्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये विचारू शकता आणि हा लेख जर तुम्हाला छान वाटला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका.
चला तर मित्रांनो आता जाणून घेऊयात Legend Meaning Marathi
Table of Contents
Legend Meaning In Marathi: Legend म्हणजे काय?
मित्रांनो आपण Legend हा शब्द बऱ्याच ठिकाणी ऐकत असतो परंतु त्याचा अर्थ आपल्याला माहिती नसल्याने आपल्याला पूर्ण चर्चा कशाची सुरु आहे त्याबद्दल समजत नाही.
आता आपण Legend म्हणजे काय? Meaning of Legend In Marathi काय? ते पाहणार आहोत आणि तुम्ही आजनंतर कोणालाही Legend म्हणजे काय? असे विचारणार नाही.
मित्रांनो जर तुम्ही शब्दकोशामध्ये (Dictionary मध्ये) Legend हा शब्द बघितला तर त्याचा समानार्थी शब्द तुम्हाला दंतकथा, दिव्य चरित्र, उपाख्यान, दंतकथा, आख्यान, मुद्रालेख असाच पाहायला मिळेल.
परंतु लोक जेव्हा Legend शब्द त्यांच्या वाक्यात वापरतात आणि ते कोणत्या व्यक्तीसाठी Legend या शब्दाचा वापर करतात तेव्हा त्याचा अर्थ हा वर सांगितलेल्या अर्थापेक्षा वेगळाच काही असतो.
जेव्हा एखाद्या व्यक्तीसाठी Legend हा शब्द वापरला जातो तेव्हा त्याचा अर्थ होतो कि एक अशी व्यक्ती कि जी त्यांच्या कामात खूप कुशल आणि कर्तृत्ववान आहे आणि त्यांचे काम त्यांच्यापेखा चांगल्या पद्धतीने कोणी अजून करूच शकत नाही.
सोप्पी भाषेत सांगायचे म्हटल्यास Legend हे एका असामान्य आणि विशेष (Expert) व्यक्तीसाठी त्यांच्या कामासाठी वापरला जाणारा शब्द आहे. याला आपण एक प्रकारची शाब्दिक पदवी सुद्धा म्हणू शकतो.
तसेच आपण Legend अश्या व्यक्तीला म्हणू शकतो जी आपल्या क्षेत्रात किंवा कामात खुप कष्ट घेऊन आपली एक ओळख निर्माण करत असतो. उदा: आपल्या सिनेसृष्टीतले महान अभिनेता “अमिताभ बच्चन” हे बॉलिवूड सिनेसृष्टीमधले Legend आहेत.
हा महत्वाचा लेख वाचायला विसरू नका: RIP Meaning In Marathi
Legend शब्दाचा काही वाक्यात उपयोग
मित्रांनो आपण वरील भागात Legend शब्दाचा अर्थ जाणून घेतला आता आपण Legend शब्दाचा वाक्यात उपयोग जाणून घेऊयात.
Legend शब्दाचा वाक्यात उपयोग हा खालीलप्रमाणे आहे:
१) मराठी अनुवादः लता मंगेशकर ह्या संगीत क्षेत्रातील कुशल गायिका आहेत.
इंग्लिश अनुवादः Lata Mangeshkar is a legend in music
२) मराठी अनुवादः मायकल जॅक्सन हे डान्स इंडस्ट्रीतील एक विशेष/कुशल/कर्तृत्ववान व्यक्ती आहेत.
इंग्लिश अनुवादः Michael Jackson is a legend in the dance industry.
३) मराठी अनुवादः सचिन तेंडुलकर हे क्रिकेट मधील कर्तृत्ववान खेळाडू आहेत.
इंग्लिश अनुवादः Sachin Tendulkar is a legend in cricket.
४) मराठी अनुवादः भारतात अनेक दिग्गज होऊन गेले आहेत.
इंग्लिश अनुवादः There are many legends in India
मित्रांनो वर दिलेल्या वाक्यांमध्ये Legend या शब्दाचा वापर केला गेला आहे मला आशा आहे कि आता तुम्हाला Legend म्हणजे काय? ते समजले असणार.
Legend शब्दाचे मराठी व्याकरण
मित्रांनो वर संगीतल्यां नुसार Legend बद्दल तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असेल. आता आपण या भागात Legend बद्दल असणारे व्याकरण समजून घेऊयात.
Legend शब्दाचे समानार्थी शब्द:
- आख्यायिका
- वाङमय
- पुराणे
- मिथक
- गाथा
- महाकाव्य
- दंतकथा
- पारंपारिक कथा
Legend शब्दाचे विरुद्धार्थी शब्द:
- सामान्य
- पराभूत
- अकुशल
निष्कर्ष
मित्रांनो आजच्या या लेखात आपण Legend म्हणजे काय? Legend Meaning In Marathi काय? Legend शब्दाचे काही वाक्यात उपयोग कसे? Legend शब्दाचे समानार्थी शब्द, Legend शब्दाचे विरुद्धार्थी शब्द इत्यादी माहिती जाणून घेतली आहे.
मित्रांनो जर तुम्हाला Legend या शब्दाबद्दल अजून माहिती हवी असेल जी आम्ही इथे देऊ शकलो त्याबद्दल आम्हाला खाली कमेंट मध्ये नक्की कळवा.
तसेच याबद्दल तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर तेही तुम्ही कमेंट मध्ये नक्की विचार आम्ही तुम्हाला नक्की प्रतिसाद देऊ.
हा लेख जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका आणि त्यांना सुद्धा Legend या शब्दाबद्दल माहिती अवगत करून द्या.
धन्यवाद…
आमचे प्रसिद्ध लेख
- ICU Full Form In Marathi: ICU म्हणजे काय?
- ITI Full Form In Marathi: ITI म्हणजे काय?
- NDRF Full Form In Marathi: NDRF म्हणजे काय?
- CRPF Full Form In Marathi: CRPF म्हणजे काय?
- MBBS Full Form In Marathi: MBBS म्हणजे काय?
- IAS Full Form in Marathi: IAS म्हणजे काय?
FAQ’s
Legend हा शब्द प्रामुख्याने कोणासाठी जास्त वापरल्या जातो?
उत्तर: Legend हा शब्द प्रामुख्याने एखाद्या व्यक्तीसाठी जास्तीत जास्त वापरल्या जातो.
Legend या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते?
उत्तर: Legend या शब्दाचे समानार्थी शब्द हे आख्यायिका आणि वाङमय असे आहेत.
Legend या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द कोणते?
उत्तर: Legend या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द हे सामान्य आणि अकुशल असे आहेत.
nice sir