CNG Full Form In Marathi | CNG Ka Full Form In English | CNG म्हणजे काय?

CNG Full Form In Marathi
CNG Full Form In Marathi |  CNG म्हणजे काय?

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो मागच्या काही लेखांमध्ये आपण Abandoned Meaning In Marathi, Vibes Meaning, RIP Long Form In Marathi, Legend म्हणजे काय? Meaning of Obsessed In Marathi या महत्वपूर्ण विषयावर सविस्तर माहिती बघितली आणि यामुळे भरपूर लोकांच्या ज्ञानामध्ये भर पडली. तुम्ही सुद्धा हे लेख अवश्य वाचा आणि यांचा फायदा घ्या.

असो, आजच्या या लेखातसुद्धा आपण अशीच ज्ञानात भर पडणारी महत्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. होय मित्रांनो आजच्या या लेखात आपण CNG Full Form In Marathi जाणून घेणार आहोत.

याशिवाय या लेखामध्ये आपण CNG Ka Full Form In English, CNG म्हणजे काय? CNG चा इतिहास काय? CNG चे फायदे आणि नुकसान कोणते? CNG चे गुणधर्म कोणते? CNG मध्ये काय काय वापरले जाते? या सर्व प्रश्नांची उत्तरे सविस्तर जाणून घेणार आहोत.

म्हणून माझी तुम्हाला एक विनंती अशी आहे कि तुम्ही जास्तीत जास्त ज्ञान मिळवण्यासाठी हा लेख पूर्णपणे शेवटपर्यंत वाचावा आणि आपल्या इतर मित्र-मैत्रिणींबरोबर व आपल्या नातेवाईकांबरोबर शेअर करावा.

या लेखात तुम्हाला जर काही शंका शिल्लक राहिल्या तर तुम्ही त्या कमेंट मध्ये विचारू शकता. 

चला तर मित्रांनो जाणून घेऊयात CNG Ka Full Form.

History of CNG: CNG चा इतिहास

मित्रांनो CNG च्या वापराने कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. CNG चा शोध हा सर्वप्रथम अमेरिकेमध्ये William Hart यांनी लावला आणि हा शोध साधारणतः सन १८०० च्या जवळपास लागला होता.

शोध लागल्यानंतर Fredonia Gas Light Company या पहिल्या नैसर्गिक वायू वितरण करणाऱ्या कंपनीची अमेरिकेतील निर्मिती झाली. अमेरिकेमध्ये CNG चा वापर विविध कामांसाठी सुरु झाला आणि नंतर CNG चा वापर हा इटली, फ्रान्स आणि इतर युरोपीय देशांमध्ये मोठ्या प्रमाणात सुरु करण्यात आला. तसेच काही काळानंतर या युरोपीय देशांनी CNG ला प्राथमिक इंधन मानून घोषित केले.

आता आजच्या काळात आपण भारतामध्ये सुद्धा CNG च्या वापरावर जोर देण्यात येत आहे आणि याचे कारण म्हणजे याचे स्वस्त दर आणि CNG चा प्रदूषण न करणारा गुणधर्म असे आहे.

CNG Meaning In Marathi: CNG म्हणजे काय?

मित्रांनो आपण LPG बद्दल ऐकलं असेलच मग आता त्याचप्रमाणे CNG आहे. LPG हा ज्याप्रमाणे आपल्या घरगुती सिलेंडर मध्ये वापरल्या जातो त्याचप्रमाणे CNG हा विविध कामांसाठी वापरल्या जातो.

CNG हा एक वायू म्हणजेच गॅस आहे ज्याला खूप दाब दिल्या जाऊ शकतो. हा वायू नैसर्गिक रित्या तयार केला जातो आणि याला संकुचित करून साठवले जाते. या वायूमुळे प्रदूषण हे फार कमी होते किंवा होतच नाही आणि हा वायू प्रदूषण न करणारा असल्याने याला जास्त प्रमाणावर वाहनांमध्ये वापरण्यावर भर दिल्या जात आहे.

सद्याच्या काळात पेट्रोल आणि डिझेल हे खूप महाग झाले आहे आणि पेट्रोल/डिझेल च्या वापराने प्रदूषण सुद्धा मोट्या प्रमाणावर वाढले आहे यावर उपाय म्हणजे CNG हा वायू.

हा वायू स्वस्त आणि प्रदूषणावर नियंत्रण आणणारा असल्याने याच्या वापरावर शासनाकडून जोर दिला जात आहे.

CNG Full Form In Marathi: CNG Ka Full Form In English

मित्रांनो आतापर्यंत आपण CNG काय आहे हे जाणून घेतले. आता आपण CNG Full Form In Marathi जाणून घेणार आहोत. 

तर मित्रांनो CNG चा मराठी फुल फॉर्म हा “दाब दिलेला नैसर्गिक वायू” असा होतो. 

आणि CNG चा इंग्लिश मध्ये फुल फॉर्म हा “Compress Natural Gas” असा होतो.

CNG ला आपण ग्रीन फ्युएल असे सुद्धा संबोधले जाते.

CNG मध्ये कोणते पदार्थ वापरण्यात येत असतात?

मित्रांनो आता या भागामध्ये आपण CNG तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पदार्थांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. 

मित्रांनो CNG च्या वापरामुळे पर्यावरणाला कोणताही धोका होत नाही म्हणजेच याच्या उपयोग जास्तीत जास्त केल्यानेसुद्धा प्रदूषण होत नाही. 

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि CNG मुळे प्रदूषण का बरे होत नसेल तर मित्रांनो याचे उत्तर खूप सोप्पे आहे ते म्हणजे असे कि यामध्ये वापरण्यात येणारे पदार्थ.

CNG तयार करण्याकरिता यामध्ये लीड (Lead) आणि सल्फर (Sulfur) वापरण्यात येत नाही आणि त्यामुळेच यामध्ये नायट्रोजन ऑक्साइड (Nitrogen Oxide) चे प्रमाण हे ८५ टक्के आणि हायड्रोकार्बन (Hydrocarbon) चे प्रमाण हे 70 टक्के असते. 

याशिवाय CNG हा वायू तयार करण्याकरिता मिथेन (Methane) वायू चा सर्वात जास्त वापर केला जातो व यामुळेच CNG हा जंगहीन, रंगहीन, बिनविषारी आणि गंधहीन असतो.

CNG चे गुणधर्म 

मित्रांनो आता या भागामध्ये आपण CNG चे गुणधर्म जाणून घेणार आहोत. CNG हा वायू जास्तीत जास्त वापरल्या जात आहे यावरून सहाजिकच याचे चांगले असे काही गुणधर्म असतील. ते गुणधर्म खालीलप्रमाणे आहेत:

  • आताच आपण वर जाणून घेतले कि CNG मध्ये मिथेन वायू असतो आणि यामुळेच CNG हा हवेच्या तुलनेत ४० टक्के हलका असतो. 
  • CNG हा बाकी वायू च्या तुलनेत खूप ज्वलनशील आहे. 
  • CNG हा वायू रंगहीन आहे म्हणजेच याला कोणताही रंग नसतो. 
  • CNG हा विषारी वायू नाही त्यामुळे यांच्यापासून प्रदूषण होत नाही. 
  • CNG ला कुठल्याच प्रकारचा स्वाद आणि गंध नसतो. 
  • CNG हा जंगहीन असतो त्यामुळे CNG साठी वापरण्यात येणारे टॅंक आणि वाहून नेण्यासाठी असलेल्या पाइपलाईन ला कुठल्याच प्रकारचा जंग लागत नाही आणि त्या खराब होत नाहीत.

Advantages of CNG: CNG चे फायदे 

CNG चे वापरल्याने भरपूर फायदे आहेत ते फायदे खालीलप्रमाणे आहेत:

  • CNG हा वायू वापरल्याने यापासून कुठल्याच प्रकारचे प्रदूषण होत नाही. 
  • CNG हे पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत खूप स्वस्त इंधन आहे 
  • CNG च्या वापरामुळे पेट्रोल आणि डिझेल च्या तुलनेत अधिक जास्त मायलेज मिळते
  • CNG च्या वापरामुळे इंजिन हे चांगले राहते आणि यामुळे त्याला रिपेअर चा खर्च हा फार कमी लागतो. 
  • CNG हा जंग विरहित असल्याने इंजिन मध्ये जंग लागण्याचे प्रमाण फारच कमी आणि नसण्यासारखे असते. 

तर मित्रांनो या सर्व फायद्यांमुळे CNG चा वापर खूप मोठया प्रमाणावर करण्याचा विचार भारतात केला जात आहे.

Disadvantages of CNG: CNG चे नुकसान

मित्रांनो ज्याप्रमाणे कोणत्याही गोष्टीचे फायदे असतात त्याचप्रमाणे त्याचे नुकसान सुद्धा असतात. CNG च्या वापरण्याचे सुद्धा काही नुकसान आहेत. ते खालीलप्रमाणे आहेत:

  • CNG हा गंधहीन असल्याने जर याची गळती होत असेल तर ते समजणे फार कठीण असते. 
  • वाहनामध्ये पेट्रोल आणि डिझेल इंजिन पेक्षा CNG इंजिन बनवण्याचा खर्च हा खूप जास्त असतो. 
  • CNG चा आताच वापर सुरु झाल्याने याचे पेट्रोल पंप सारखे स्टेशन जास्त ठिकाणी उपलब्ध नाहीत. 
  • CNG चे सिलेंडर हे वजनाने जड असतात. 
  • CNG च्या वापरामुळे फक्त एक इंजिन मध्ये प्रॉब्लेम येतो तो म्हणजे इंजिन चे ऑइल, हवेचे फिल्टर आणि एक्सस्ट व्हाल्व लवकर खराब होतात आणि ते वारंवार बदली करावे लागतात.
Video Source: Aryavart study

निष्कर्ष

मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण बघितले कि, CNG म्हणजे काय?,CNG चा इतिहास, CNG Full Form In Marathi काय? CNG चे गुणधर्म कोणते? CNG मध्ये कोणते पदार्थ वापरण्यात येतात? CNG चे फायदे आणि नुकसान कोणते?

तर मित्रांनो मला खात्री आहे कि मी दिलेली CNG बद्दलची माहिती तुमच्या उपयोगी पडली असेल आणि तुमचे CNG बद्दल असणारे प्रश्न दूर झाले असेलच.

याशिवाय जर तुम्हाला काही अडचण किंवा शंका शिल्लक असेल तर तुम्ही त्याबद्दल आम्हाला खाली Comment करून नक्की विचारा आम्ही तुम्हाला तात्काळ उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करू.

तसेच हा लेख तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल प्रतिक्रिया नक्की द्या आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर Share करायला विसरू नका.

धन्यवाद…

आमचे प्रसिद्ध लेख

FAQ’s

CNG चा शोध सर्वप्रथम कुठे लागला?

उत्तर: CNG चा शोध सर्वप्रथम हा अमेरिकेमध्ये लागला.

CNG हा प्रदूषण करतो का?

उत्तर: CNG हा प्रदूषण करत नाही.

CNG हा स्वस्त असतो कि महाग असतो?

उत्तर: CNG हा पेट्रोल आणि डिझेल यांच्या तुलनेत खूप स्वस्त असतो.

CNG चा गंध येतो का?

उत्तर: नाही, CNG चा कुठल्याच प्रकारचा गंध येत नाही.

CNG हा ज्वलनशील असतो का?

उत्तर: CNG हा खूप ज्वलनशील आहे.

Leave a Comment