9+ Benefits of Chia Seeds In Marathi | Chia Seeds Meaning In Marathi | Chia Seeds In Marathi Name

Chia Seeds In Marathi
9+ Benefits of Chia Seeds In Marathi | Chia Seeds Meaning In Marathi

नमस्कार मित्रांनो,

आजच्या या लेखात आपण आरोग्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. हो मित्रांनो आपण आजच्या लेखात Chia Seeds In Marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. या लेखामध्ये आपण Chia Seeds Meaning In Marathi, Chia Seeds In Marathi Name, Chia Seeds चे आरोग्यावर होणारे चांगले परिणाम, Chia Seeds चे सेवन कसे करावे? अशी सर्व माहिती जाणून घेणार आहोत.

ह्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला Chia Seeds बद्दल पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करू आणि तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त माहिती घेण्याकरिता हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच या लेखाशिवाय मागील काही लेखांमध्ये आपण विविध माहिती बघितली.

त्यामध्ये आपण RIP Full Form, Vibes म्हणजे काय? Legend म्हणजे काय? Abandoned Meaning In Marathi इत्यादी माहिती जाणून घेतली. जर तुम्ही हे लेख वाचले नसेल तर आवश्य वाचा.

या लेखामध्ये दिलेली माहिती जर तुमच्या उपयोगी पडली असेल आणि हि माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही खाली कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या इतर मित्रांना शेअर करायला विसरू नका.

चला मित्रांनो आता वेळ व्यर्थ न करता जाणून घेऊयात What Is Chia Seeds In Marathi.

Table of Contents

Chia Seeds Meaning In Marathi | Chia Seeds In Marathi | Chia Seeds म्हणजे काय?

मित्रांनो तुम्ही Chia Seeds हे कधी ना कधी बघितले असेलच परंतु तुम्हाला या बियाणांना Chia Seeds म्हणतात हे माहिती नसेल. असे बरेचदा अनेकांसोबत होत असते. परंतु आता चिंता करण्याचे कारण नाही, आताच्या या भागात आपण Chia Seeds In Marathi Name जाणून घेणार आहोत.

मित्रांनो Chia Seeds हे मूळ मेक्सिको (अमेरिका) मधील आहे. हे आपल्या भारतात आधी सापडत नव्हते परंतु आता विज्ञानातील झालेल्या प्रगतीमुळे हे भारतात सुद्धा मिळवणे शक्य झाले आहे.

मित्रांनो Chia Seeds हे भारतातील नसल्याने याला भारतात कोणतेही भारतीय नाव नाही. मग आता भारतीय नाव नसल्याने बरेच लोक याला “सब्जा बीज” म्हणून संबोधतात. परंतु लोक हे मोठी चूक करतात, खरे बघायला गेलो तर सब्जा आणि Chia Seeds हे दोन्ही वेग वेगळे आहे.

म्हणून मित्रांनो Chia Seeds चे मराठी नाव सुद्धा “चिया बियाणे” असेच आहे आणि हेच सत्य आहे.

Chia Seeds आणि सब्जा बीज मध्ये असलेला फरक

मित्रांनो बरेच लोक हे चिया बियाणे आणि सब्जा बियाणे हे दोन्ही एकच आहे असे समजतात परंतु तसे नाही हे दोन्ही वेगवेगळे आहेत.

चिया बियाणे आणि सब्जा बियाणे हे एकच आहेत असा गैरसमज हा त्याच्या दिसण्यावरून झाला आहे. चिया बियाणे आणि सब्जा बियाणे हे दिसायला जवळपास एकसारखेच आहे.

मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि यामध्ये मग फरक तरी कसा?

मी सांगतो,

मित्रांनो सब्जा बियाणे म्हणजे आपल्या तुळशीच्या बिया, तुळशीच्या बियाणांना काही राज्यामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते जसे तुकमलंग आणि तकमारिया. तुळशीच्या बियांचा रंग हा काळसर असतो आणि याचे वैज्ञानिक नाव हे “Ocimum Basilicum” असे आहे.

आणि आता विकिपीडियाकडून मिळालेल्या माहितीनुसार Chia Seeds हे साल्व्हिया हिस्पॅनिका (Salvia hispanica) आणि मेक्सिकोमध्ये सापडणाऱ्या पुदिना कुटुंबातील लॅमियासी (Lamiaceae) फुलांच्या प्रजातींमधील एक वनस्पती आहेत.

Chia Seeds हे आकाराने अंडाकृती व राखाडी असतात. तसेच त्यांच्यावर काळे आणि पांढरे ठिपके असतात. या बिया पाण्यामध्ये भिजू घातल्यानंतर १५ ते २० मिनिटामध्ये त्या भिजून सामान्य आकारापेक्षा जास्त फुलतात.

Chia Seeds Meaning In Marathi Images

Chia Seeds Basil Seeds In Marathi
Chia Seeds आणि सब्जा बीज मध्ये असलेला फरक

Chia Seeds Nutrition Value In Marathi: चिया बियाणांमधील असलेली प्रथिने

मित्रांनो प्रथिने हे मानवी जीवनामध्ये एक महत्वाचा घटक आहे. प्रथिनांच्या कमतरतेमुळे आपल्याला अनेक आरोग्याच्या समस्या होत असतात. प्रथिनांची पूर्तता करण्याकरिता काही लोक मांसाहार तर काही लोक शाकाहार चा वापर करतात.

मांसाहारामध्ये लोक जास्त करून समुद्री मांसाहार घेतात. यामध्ये Salmon Fish, Rohu Fish, Mrigal Fish इत्यादी मुख्य मांसाहारी अन्न म्हणून घेतात.

परंतु काही लोक हे मांसाहाराच्या विरोधात असतात त्यामुळे ते शाकाहारी पद्धतीने प्रथिनांची पूर्तता करू इच्छितात. त्यामध्ये चिया बियाणे हा एक उत्तम पर्याय आहे.

Chia Seeds मध्ये भरपूर प्रमाणामध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड, मिनरल्स, फायबर, तांबे, सोडियम, फॉस्फरस, मॅंगनीज, ओमेगा ६, जस्त, गुड फॅट अशी प्रथिने असतात आणि यामुळे चिया बियाणांचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील प्रथिनांची कमतरता दूर होते.

याशिवाय काही लोकांना इन्फेक्शन चा जास्त त्रास होत असतो त्याकरितासुद्धा हे खूप उपयोगी आहे कारण हे अँटीऑक्सिडंट, अँटीफंगल आणि अँटीसेप्टिक अश्या गुणांनी परिपूर्ण आहे आणि याच्या योग्य सेवन आपल्या शरीरासाठी फार लाभदायक ठरू शकते.

मित्रांनो आता आपण Chia Seeds मध्ये असलेल्या प्रथिनांच्या प्रमाणाबद्दल जाणून घेणार आहोत. हे प्रमाण खालील तक्त्यामध्ये दिलेले आहे.

प्रथिनांचे नावप्रथिनांचे प्रमाण (प्रति १०० ग्रॅम )
प्रथिने (Protein)१६.५ ग्रॅम
पाणी (Water)६ %
फायबर (Fiber)३४.४ ग्रॅम
फॅट (Fat)३०.७ ग्रॅम
ओमेगा-३ फॅटी ऍसिड (Omega-3 Fatty Acid)१७.८३ ग्रॅम
कार्ब्स (Carbs)४२.१ ग्रॅम
कॅलरीज (Calories)४८६
साखर (Sugar)० ग्रॅम
सॅटूरेटेड फॅट (Saturated Fat)३.३३ ग्रॅम
कार्बोहाइड्रेट (Carbohydrates)४२.१२ ग्रॅम
आयरन (Iron)७.७२ मीली ग्राम
कैल्शियम (Calcium)६३१ मीली ग्राम
फास्फोरस (Phosphorus)८६० मीली ग्राम
पोटेशियम (Potassium)४०७ मीली ग्राम
सोडियम (Sodium)१६ मीली ग्राम
मोनोअनसॅच्युरेटेड फॅट (Monounsaturated Fat)२.३१ मीली ग्राम
पॉलीसॅटूरेटेड फॅट (Polyunsaturated Fat)२३.६७ मीली ग्राम
सेलेनियम (Selenium)५५.२ µg
कॉपर (Copper)०.९२४ मीली ग्राम
ट्रान्स फॅट (Trans Fat)०.१४ ग्रॅम
थियामिन (Thiamine)०.६२ मीली ग्राम
ओमेगा-६ फॅटी ऍसिड (Omega-6 Fatty Acid)५.८४ ग्रॅम
जिंक (Zinc)४.५८ मीली ग्राम
मैगनीज (Manganese)२.७२३ मीली ग्राम
राइबोफ्लेविन (Riboflavin)०.१७ मीली ग्राम
विटामिन ई (Vitamin E)०.५ मीली ग्राम
विटामिन-सी (Vitamin-C)१.६ मीली ग्राम
फोलेट-डीएफई (Folate-DFE)४९ µg
नियासिन (Niacin)८.८३ मीली ग्राम
विटामिन-ए (Vitamin A)५४ आय यु
Chia Seeds मध्ये असलेली प्रथिने

Benefit of Chia Seeds In Marathi: चिया बियाणांचे फायदे 

मित्रांनो Chia Seeds म्हणजे काय आणि यामध्ये कोणते कोणते प्रथिने आढळतात याबद्दल आपण माहिती जाणून घेतली आता आपण चिया बियाणांपासून काय काय फायदे आहेत त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

मित्रांनो Chia Seeds चे सेवन केल्याने आपल्याला फार चांगले फायदे होऊ शकतात. याचा उपयोग जगभरात मोठ्या प्रमाणावर केला जातो आणि डॉक्टर्स सुद्धा याचे सेवन करण्यास आपल्याला सांगत असतात.

चला तर जाणून घेऊयात Chia Seeds चे फायदे:

हे पण वाचा: All Vegetables Name In Marathi With Pictures

१) Chia Seeds हे वजन कमी करण्यास मदत करतात:

मित्रांनो आपण आपल्या अवती-भोवती बऱ्याच लोकांना जास्त वजनामुळे त्रस्त असल्याचे बघतो. मग लोक वजन कमी करण्यासाठी जीम मध्ये जातात, सकाळी चालायला आणि धावायला जातात आणि अजून बरेचकाही करतात. परंतु यामुळे वजन कमी झाले तर झाले नाहीतर मग नैराश्य जरूर येते.

तसेच जास्त वजन असणे हे एक समस्या आहे जास्त वजन असल्याने ते अनेक गंभीर आजारांना निमंत्रण देत असते त्यामुळे वजन कमी किंवा संतुलित असणे आवश्यक आहे. यासाठी घरगुती उपाय म्हणून Chia Seeds कडे बघितले जाते.

मित्रांनो वजन कमी करण्याकरिता जेव्हा डाएट केले जाते तेव्हा Chia Seeds चा आपल्या आहारामध्ये समावेश केला तर त्याचा उत्तम लाभ मिळतो. Chia Seeds चा वापर आहारात केल्याने आपले आपले पोट लवकर भरल्यासारखे वाटते आणि नंतर काही खाण्याची इच्छा होत नाही.

२) पचन क्षमता सुधारण्यास मदत:

जातीत जास्त आजाराचे मूळ हे आपल्या पोटापासून सुरु होते. म्हणजे आपण जे अन्न ग्रहण करतो त्याचे व्यवस्तीत पचन झाले नाही कि आपल्याला विविध समस्या जाणवतात. त्यात वजन वाढणे, केसांचे आजार, त्वचेचे आजार इत्यादी होऊ शकतात. 

म्हणून पचन क्षमता जितकी चांगली तितकेच आपले आरोग्य चांगले. Chia Seeds मध्ये फायबर चे प्रमाण जास्त असते त्यामुळे Chia Seeds चा अन्नामध्ये समावेश केल्यास आपली पचन क्षमता सुधारते आणि यामुळे आपले पोट सुद्धा लवकर भरते त्यामुळे आपले वजन सुद्धा नियंत्रित राहते.

३) दात आणि हाडे मजबूत करण्यासाठी:

मित्रांनो म्हातारे झाल्यावर सर्वांचे दात हे तुटत असतात आणि त्यामुळे जेवण करतांना फार त्रास सहन करावा लागतो. तसेच हाडांचे सुद्धा विविध समस्या या उद्भवत असतात. त्यामुळे आतापासून त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे फार महत्वाचे आहे. 

Chia Seeds मध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे याचे सेवन केल्याने दात आणि हाडे हे मजबूत होतात आणि त्यांचे आरोग्य हे उत्तम राहण्यास मदत होते.

४) त्वचेसाठी उत्तम:

महिला असो वा पुरुष त्वचेसंबंधी आता प्रत्येक व्यक्ती लक्ष देऊ लागला आहे. त्वचा सुंदर ठेवण्यासाठी लोक विविध क्रीम, औषधे आणि उपचार घेत असतात. परंतु यामध्ये पैसे आणि वेळ दोन्ही वाया जातो. 

याशिवाय अनेकांना त्वचेसंबंधी आजार असतात यासाठी ते सुद्धा विविध उपचार घेतात परंतु त्यांना फायदा होत नाही. 

म्हणून या सर्वांवर उपाय म्हणजे Chia Seeds चा वापर. Chia Seeds मध्ये अँटीऑक्सिडेंट असतात त्यामुळे ते घातक तत्त्वांपासून आपल्या त्वचेचे संरक्षण करतात. 

याशिवाय यामध्ये अँटीफंगल तत्व असतात ज्यामुळे ते कोणत्याही फंगल इन्फेकशन पासून त्वचेचा बचाव करण्यास मदत करतात. त्यामुळे Chia Seeds चा वापर हा अवश्य केला पाहिजे.

५) चांगल्या झोपेसाठी Chia Seeds चा वापर:

पुरेशी झोप हि फार महत्वाची आहे हे आपल्या सर्वानाच माहिती आहे. आपली एखाद्यावेळी झोप व्यवस्तीत न झाल्यास चिढ-चिढ होणे, डोके दुखी आणि मन न लागणे यासारख्या अनेक समस्या होत असतात. 

तसेच आजचे जीवन हे फार घाईचे, ताण-तणावाचे झाले आहे. त्यामुळे त्याचा परिणाम हा झोपेवर होत असतो. 

त्यामुळे याचे निवारण करण्यासाठी तुम्ही Chia Seeds चा वापर करू शकता. यामध्ये आढळणाऱ्या तत्वामुळे तुम्हाला चांगली झोप लागेल आणि मन प्रसन्न सुद्धा राहील.

६) रोगप्रतिकारक शक्ती वाढवते:

रोगप्रतिकारक शक्ती हि फार महत्वाची असते. रोगप्रतिकारक शक्तीमुळे आपल्याला ताप, सर्दी आणि खोकला यासारख्या अनेक लहान मोठ्या रोगाविरोधात लढण्याकरिता मदत मिळते. 

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याकरिता लोक अनेक औषधी आणि घरगुती उपाय करतात परंतु त्यांना हवा तसा रिजल्ट मिळत नाही. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याकरिता Chia Seeds हे उत्तम आहेत. 

Chia Seeds मध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याकरिता आवश्यक असलेली सर्वच तत्वे उपलब्ध आहेत. त्यामुळे याच्या एकट्या सेवनाने तुम्हाला फायदा होऊ शकतो.

७) कॉलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते:

मित्रांनो अनेकांना माहीत नसते आपल्या शरीरात दोन प्रकारचे कॉलेस्ट्रॉल असते. एक गुड कॉलेस्ट्रॉल आणि दुसरे बॅड कॉलेस्ट्रॉल. बॅड कॉलेस्ट्रॉलमुळे आपल्याला अनेक समस्या होतात. जसे कि उच्च रक्तदाब (BP), हृदयाशी संबंधित आजार, थकवा इत्यादी. 

कॉलेस्ट्रॉल वाढण्याचे मुख्य कारण हे अन्नामध्ये तेलाचा अतिवापर. त्यामुळे आजच तेलाचा अतिवापर करणे टाळा आणि वाढलेले कॉलेस्ट्रॉल कमी करण्याकरिता Chia Seeds चा वापर सुरु करा. 

Chia Seeds मध्ये अँटिऑक्सिडेन्ट आणि ओमेगा-३ फॅटी ऍसिड असते त्यामुळे कॉलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते.

८) मधुमेहावर फायदेशीर

मित्रांनो मधुमेह (Diabetes)  हा आजार बहुतेक लोकांना असतो आणि लोक यामुळे फार जास्त त्रस्त असतात. यावर ते अनेक औषधी घेतात परंतु त्यांना त्याचा फायदा होत नाही.

परंतु याचा उपाय हा आपल्या घरातच उपलब्ध आहे ते म्हणजे Chia Seeds. Chia Seeds चा वापर तुम्ही आपल्या आहारात केला तर फार प्रमाणात तुम्ही मधुमेहावर नियंत्रण मिळवू शकता.

९) हृदयाच्या आरोग्यासाठी:

अनेक लोक हृदयाशी संबंधित आजाराने त्रस्त आहेत. त्यामुळे त्यांना जास्त चालणे, काम करणे, धावणे जमत नाही. तसेच हार्ट अटॅक मुळे सुद्धा अनेकांनी आपले प्राण गमावले आहे. 

त्यामुळे हृदय निरोगी ठेवणे हे अतिमहत्त्वाचे झाले आहे. यावर उपाय म्हणून Chia Seeds चा आहारात वापर. Chia Seeds च्या सेवनाने उच्च रक्तदाब, कॉलेस्ट्रॉल नियंत्रित राहते त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

१०) केसांसाठी उपयुक्त:

केसांच्या समस्या या प्रत्येक व्यक्तीला असतातच. या समस्यांवर उपाय म्हणून Chia Seeds हे फार उपयुक्त ठरू शकते. Chia Seeds मध्ये विटामिन-ए (Vitamin A) आणि उपयुक्त प्रथिने हे मोठ्या प्रमाणामध्ये असतात. 

ज्यामुळे Chia Seeds हे केसांची योग्य वाढ होणे, केस मजबूत करणे आणि केसांची गळती थांबवणे यासाठी उपयुक्त ठरते.

Chia Seeds Recipe

Chia Seeds बद्दल खालील व्हिडिओमध्ये काही रेसिपी सांगितलेली आहे ती तुम्ही घरी करून त्याचा आस्वाद घेऊ शकता.

Video Source: The Cooking Foodie (YouTube Channel)

Chia Seeds चे सेवन कसे करावे

मित्रांनो आपण वरील भागात Chia Seeds च्या सेवनाने होणारे फायदे सांगितले परंतु त्याचे सेवन कसे करावे याबद्दल सांगितलेच नाही. म्ह्णून आता आपण Chia Seeds चे सेवन कसे करावे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

  • १-२ चम्मच Chia Seeds हे आपण दूध व दह्यामध्ये मिसळून खाऊ शकतो 
  • डायटिंग करताना डायट मध्ये Chia Seeds फार लाभदायक आहेत त्यामुळे हे सॅलड मध्ये समाविष्ट करून सेवन केले जाऊ शकते. 
  •  योग्य प्रमाणात Chia Seeds हे पाण्यामध्ये भिजवा नंतर ते दुधासोबत सेवन करा 
  • नाष्टा तयार करताना त्यामध्ये Chia Seeds घालून उपयोग करू शकता

Chia Seeds Side Effect In Marathi: Chia Seeds चे दुष्परिणाम

कोणतीही वस्तू मर्यादेपेक्षा जास्त झाल्यास हानिकारक ठरते. हेच गोष्ट Chia Seeds सोबत लागू होते. Chia Seeds चे अतिप्रमाणात सेवन केल्याने तुम्हाला काही समस्या जाणवू शकतात. 

त्या समस्या खालील प्रमाणे आहेत:

१) Chia Seeds चे योग्य प्रमाणात सेवन करावे कारण याचे अतिसेवनाने ते घश्यात अडकू शकतात आणि मग श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. 

२) Chia Seeds च्या अतिसेवनाने रक्त दाब हा फार कमी होऊ शकतो म्हणून याचे योग्य प्रमाणात सेवन करणे आवश्यक आहे. 

३) Chia Seeds च्या वापराने काही लोकांना ऍलर्जी, खाज येणे यासारख्या समस्या होऊ शकतात. त्यामुळे सेवन करण्याअगोदर तञ् डॉटरांचा सल्ला जरूर घ्या. 

४) Chia Seeds च्या अति सेवनाने पोट खराब होऊ शकते त्यामुळे पचन होण्यास अडचणी येऊ शकतात. 

५) जर तुम्हाला आधी काही रोग असेल आणि तुम्हाला त्यावर औषधी सुरु असतील तर अश्या वेळी Chia Seeds चे सेवन करणे टाळा अथवा आपल्या डॉक्टर चा सल्ला घ्यावा. 

६) तुम्ही जर हृदयाशी संबंधित आजाराने आणि मधुमेय सारख्या आजाराने त्रस्त असाल तर Chia Seeds च्या सेवनाअगोदर आपल्या डॉटरांचा याबद्दल सल्ला घेऊनच पुढील निर्णय घ्या.

अति महत्वाचे:-  मित्रांनो जर तुम्हाला Chia Seeds सेवनाविषयी थोडीफार जरी शंका असेल तर त्या शंकेचे तज्ञ् डॉक्टरांकरून सल्ला घेऊन निराकरण करा आणि नंतरच Chia Seeds चे सेवन करा. सल्ल्याशिवाय सेवन केल्याने तुमच्या आरोग्यावर याचा वाईट परिणाम देखील होऊ शकतो.

हे देखील वाचा:

निष्कर्ष

मित्रांनो आज आपण Chia Seeds म्हणजे काय? Chia Seeds Meaning In Marathi काय? Chia Seeds In Marathi Name, Chia Seeds आणि सब्जा बीज मध्ये असलेला फरक, Chia Seeds मध्ये असलेली प्रथिने, Benefit of Chia Seeds In Marathi, Chia Seeds चे सेवन कसे करावे, Chia Seeds Side Effect In Marathi इत्यादी माहिती या लेखात जाणून घेतलेली आहे.

तर मित्रांनो या लेखात आम्ही तुम्हाला Chia Seeds बद्दल जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. याव्यतिरिक्त तुम्हाला अजून काही शंका असेल तर त्याबद्दल तुम्ही आम्हाला खाली कमेंट मध्ये नक्की कळवा आम्ही तुमच्या शंकांचे निराकरण करण्याचा पूर्ण प्रयत्न करू.

याव्यतिरिक्त हा लेख जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका व त्यांनासुद्धा Chia Seeds चे फायदे आणि नुकसानाबद्दल नक्की अवगत करून द्या

धन्यवाद…

अति महत्वाचे:

मित्रांनो या लेखामध्ये दिलेली माहिती हि चूक-अचूक असू शकते. दिलेली माहिती हि केवळ ज्ञान अवगत करण्याकरिता दिलेली आहे. यामध्ये सांगितलेली उपाय आणि नुकसानावर आम्ही कुठलाच दावा करत नाही आणि आम्ही त्याची कुठल्याच प्रकारे जबाबदारी घेत नाही. 

यामध्ये सांगितलेली सर्व उपायावर तुम्ही स्वतःच्या बळावर निर्णय घ्यावा अथवा संबंधित क्षेत्रातील व्यक्तीचा किंवा डॉक्टर चा सल्ला घ्यावा. धन्यवाद

आमचे प्रसिद्ध लेख

FAQ’s

  1. Chia Seeds आणि सब्जा हे एकच आहे का?

    उत्तर: नाही Chia Seeds आणि सब्जा हे दोन्ही वेगवेगळे आहे. याबद्दल विस्तृत माहिती या लेखामध्ये दिलेली आहे.

  2. Chia Seeds हे मुख्यातः कुठून आले आहे?

    उत्तर: Chia Seeds हे मुख्यतः मेक्सिको (अमेरिका) या देशामध्ये असलेल्या फुलझाडांचे बियाणे आहे.

  3. Chia Seeds म्हणजे काय? What Is Chia Seeds In Marathi?

    उत्तर: मित्रांनो मराठीमध्ये Chia Seeds ला कोणतेही नाव नाही. त्यामुळे याला मराठीमध्ये सुद्धा चिया बियाणे असे म्हटले जाते.

  4. Chia Seeds चा वापर कोणी करू नये?

    उत्तर: Chia Seeds चा वापर हा हृदयाशी संबंधित आजार असलेल्या लोकांनी, मधुमेय आसलेल्यानी, ऍलर्जी असलेल्यांची आणि आधीपासून औषधी घेत असलेल्या लोकांनी करू नये. अथवा आपल्या डॉटरांचा सल्ला घेऊनच वापर करावा.

Leave a Comment