All Vegetables Name In Marathi With Pictures | All Vegetables Name In English and Marathi

All Vegetables Name In Marathi With Pictures

नमस्कार मित्रांनो,

आपण लहान असताना शाळेमध्ये मराठी, गणित, इतिहास आणि भूगोल सारखे भरपूर विषय शिकलो. मराठी विषयामध्ये आपण बाराखडी, पक्षांची नावे, पाढे, अंक आणि फळभाज्यांचे प्रकार व नावे सर्व काही शिकलो. 

मित्रांनो, आजच्या लेखात आपण All Vegetables Name In Marathi With Pictures बद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. तसेच आजच्या या लेखात आपण All Vegetables Name In English and Marathi, Vegetables चे प्रकार आणि मराठी अर्थ काय? अशी सर्वच माहिती जाणून घेणार आहोत. 

याव्यतिरिक्त तुम्हाला आता Full Marathi Barakhadi शिकवलेली आठवत नसेलच. असे बऱ्याच लोकांबरोबर होते, माझ्याबरोबरसुद्धा असेच होते. तसेच अजून तुम्हाला भाज्यांना इंग्रजीमध्ये आणि मराठी मध्ये काय म्हणतात? याबद्दल सुद्धा आठवत  नसेल.

हरकत नाही, आजच्या या लेखामध्ये तुम्हाला Vegetables बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. त्यामुळे हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचावा आणि जास्तीत जास्त ज्ञान घेण्याचा प्रयत्न करा. 

तसेच हा लेख तुमच्या इतर मित्रांबरोबर आणि नातेवाईकांबरोबर शेअर करायला विसरू नका. 

चला तर मित्रांनो जाणून घेऊयात Vegetables Name In Marathi and English.

All Vegetables Name In Marathi With Pictures | All Vegetables Name In English and Marathi

मित्रांनो काही लोक शाकाहार सेवन करत असतात तर काही लोक मांसाहार सेवन करत असतात. पौष्टीक तत्वे मिळवण्यासाठी दररोजच्या शाकाहारी आहारामध्ये लोक  विविध फळांचे, भाज्यांचे सेवन करतात. तर जे लोक मांसाहारी आहेत ते लोक Salmon Fish, Catla Fish, Rohu Fish यासारखे अति पौस्टिक असलेल्या माश्यांचे सेवन करतात. 

असो, शाकाहारी लोकांना डॉक्टरांकडून सुद्धा जास्तीत जास्त हिरव्या आणि ताज्या भाज्यांचे सेवन करण्यास सांगितले जाते आणि हे आपल्याला लहान असताना सवर्च लोक सांगत असतात. 

मग तुम्हाला सर्वच भाज्यांचे नावे माहिती आहेत का? नसेल तर आता आपण खाली All Vegetables Name In Marathi and English जाणून घेणार आहोत.

खाली दिलेल्या तक्त्यात तुम्हाला All Vegetables Name In English and Marathi सांगितले आहेत

मराठी नावइंग्रजी नावअनेक वचन
कांदाOnionकांदे
बटाटाPotatoबटाटे
मुळाRaddishमुळे
भोपळाPumpkinभोपळे
दूधी भोपळाBottle Gourdदूधी भोपळे
लसूणGarlicलसूण
वांगीBrinjal/Aubergine/Eggplantवांगे
कोबीCabbageकोबी
बीटBeetrootबीट
ढोबळी मिर्ची/सिमला मिर्चीBell Pepper/Capsicumढोबळी मिर्च्या/सिमला मिर्च्या
रताळीSweet Potatoरताळे
कारलेBitter Gourdकारली
कोथिंबिरCilantro/Coriander Leavesकोथिंबिर
चवळीBlack Eyed Beans/Cow Peasचवळी
हिरवी मिरचीGreen Chiliहिरव्या मिर्च्या
काकडीCucumberकाकड्या
पालकSpinachपालक
फुलकोबीCauliflowerफुलकोबी
हळदTurmericहळदी
शेवग्याची शेंगDrumstickशेवग्याच्या शेंगा
भेंडीLady Fingerभेंड्या
तोंडलेIvy Gourd/Gherkinsतोंडली
वाटाणाGreen Peasवाटाणे
काळी मिरीBlack Pepperकाळी मिरे
चवळीLong Beansचवळी
गवारCluster Beansगवार
आलेGingerआली
मकाCornमके
गाजरCarrotगाजरे
फणसJackfruitफणस
वाल पापडी/घेवडाBroad Beans/Fava Beans/Field Beanवाल पापडी/घेवडा
दोडकाRidgegourdदोडके
पुदिनाMint Leavesपुदिना
मेथीFenugreek Leavesमेथी
अंबाडीGongura Leavesअंबाडी
शिंगाडाChestnutशिंगाडे
घोसाळेSmooth Gourd Luffaघोसाळी
शिराळे/दोडकाRidge Gourd Luffaशिराळी/दोडके
मुळ्याची शेंगRadish Podsमुळ्याच्या शेंगा
अळूचे पानColacassiaअळूची पाने
नवलकोलKnolkolनवलकोल
ओवा/अजमोडाParsleyओवा/अजमोडा
लिंबुLemonलिंबे
अळंबीMushroomअळंब्या
सुरणYam/Elephants Footसुरण
फरसबीFrench Beansफरसबी
कोहळाAshgourdकोहळे
चिंचTamarindचिंचा
नारळCoconutनारळ
हरभराGreen Gramहरभरा
केळBananaकेळी
Vegetables Name In English and Marathi

हे महत्वाचे लेख वाचायला विसरू नका:

Vegetables Name In Marathi With Pictures

मित्रांनो वरच्या तक्त्यांमध्ये तुम्ही सर्व भाज्याविषयी जाणून घेतले आता आपण काही भाज्यांचे नाव त्यांच्या फोटो सोबत जाणून घेऊयात.

१) कांदा

कांदयाला इंग्रजीमध्ये Onion असे म्हटले जाते. प्रत्येक भाजी करताना कांदा हा वापरला जातो त्यामुळे कांदा हा अतिमहत्वाच्या आहे.

Onion

२) बटाटा

Potato

३) काकडी

Cucumbers

४) मुळा

Radish

५) भोपळा

Pumpkins

६) वांगी

Brinjal

७) लिंबू

Lemon

८) गाजर

Carrot

९) आले

Ginger

१०) भेंडी

Lady Finger

११) कोबी

White Cabbage

१२) कोथिंबीर

Coriander Leaves

१३) फणस

JackFruit

१४) हिरवी मिरची

Green Chili

१५) चिंच

Tamarind

१६) मका

Corn
Video Source: Mahesh Art Studio (YouTube Channel)

निष्कर्ष

मित्रांनो आजच्या या लेखात आपण All Vegetables Name In Marathi With Pictures तसेच All Vegetables Name In English and Marathi जाणून घेतले आहे. 

या लेखामध्ये तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल जी आम्ही इथे देऊ शकलो त्याबद्दल आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. तसेच याबद्दल तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर तेही तुम्ही कमेंट मध्ये नक्की विचार आम्ही तुम्हाला नक्की उत्तर देऊ.

सोबतच हा लेख तुम्ही तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. जेणेकरून त्यांना सुद्धा भाज्यांबद्दल माहिती मिळण्यास मदत होईल.

धन्यवाद…

Images Source : https://pixabay.com/

आमचे प्रसिद्ध लेख

FAQ’s

 1. कोथिंबीर ला इंग्रजीमध्ये काय म्हणतात?

  उत्तर: कोथिंबीर ला इंग्रजीमध्ये Coriander Leaves असे म्हणतात.

 2. फणस ला इंग्रजीमध्ये काय म्हणतात?

  उत्तर: फणस ला इंग्रजीमध्ये Jack Fruit असे म्हणतात.

 3. चिंच ला इंग्रजीमध्ये काय म्हणतात?

  उत्तर: चिंच ला इंग्रजीमध्ये Tamarind असे म्हणतात.

 4. शिंगाडा ला इंग्रजीमध्ये काय म्हणतात?

  उत्तर: शिंगाडा ला इंग्रजीमध्ये Chestnut असे म्हणतात.

Leave a Comment