About Us

आमच्या विषयी /About Us

नमस्कार TalkInMarathi.com या वेबसाईटवर आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रानो आपण आमच्याविषयी जाणून घेण्यास उत्सुक आहात त्याबद्दल आम्हाला फार आनंद आहे. 

आजच्या काळात आपल्याला सर्व माहिती इंटरनेट वर सहज उपलब्ध होते परंतु ती माहिती इंग्लिश, हिंदी किंवा अन्य भाषेत असते म्हणून आम्ही तुमच्यासाठी ती सर्व माहिती मराठी मध्ये मराठी माणसांपर्यंत पोहचविण्यासाठी ह्या वेबसाईट ची स्थापना केली आहे. आपले सहकार्य लाभेल हीच इच्छा. 

या वेबसाईट वर आम्ही वेगवेगळ्या शब्दांचे फुल फॉर्म तसेच दररोज उपयोगी पडणारी माहिती आपल्यापर्यंत या मराठी वेबसाइट द्वारा पोहचवण्याचा प्रयत्न करू. 

ह्या वेबसाईट वर प्रकाशित करण्यात येत असलेल्या माहिती/सेवेमध्ये आपणास काही अडचण, दुरुस्ती आढळल्यास आपण आमच्याशी त्वरित संपर्क साधा आम्ही त्यावर लगेच सुधारणा करू.

जय महाराष्ट्र.

तसेच तुम्ही आम्हाला खालील ई-मेल किंवा सोशल मीडिया वर संपर्क करू शकता.

talkinmarathi@gmail.com