Abandoned Meaning In Marathi-Abandoned उदाहरण व मराठी अर्थ

Abandoned Meaning In Marathi
Abandoned Meaning In Marathi-Abandoned उदाहरण व मराठी अर्थ

नमस्कार मित्रांनो,

आजच्या या लेखात आपण Abandoned Meaning In Marathi चा अर्थ जाणून घेणार आहोत. तसेच आजच्या या लेखात आपण Abandoned चा मराठी अर्थ, Abandoned चे उदाहरण आणि वाक्यात उपयोग, Abandoned बद्दल चे थोडे व्याकरण, Abandoned चे समानार्थी शब्द, Abandoned चे विरुद्धार्थी शब्द हि सर्व माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो या लेखाव्यतिरिक्त आम्ही अनेक दैनंदिन जीवनात वापरण्यात येणाऱ्या शब्दांबद्दल खूप छान माहिती दिली आहे. त्या लेखामध्ये तुम्हाला Meaning of Vibes In Marathi, RIP Full Form In Marathi, Meaning of Legend Marathi, Obsessed Meaning In Marathi बद्दल सविस्तर माहिती दिली गेली आहे. जर तुम्ही हे लेख वाचले नसेल तर तुम्हाला दैनंदिन जीवनात हे शब्द वापरण्यात अडचणी येऊ शकतात.

असो. मित्रांनो तर आता आपण आपला Abandoned चा मराठी अर्थ जाणून घेऊ त्याअगोदर मला तूम्हाला एक आवाहन करायचे आहे ते म्हणजे असे कि आम्ही या लेखात खूप महत्वपूर्ण माहिती दिली आहे त्यामुळे तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा तुम्हालाही हा लेख छान वाटेल.

तसेच मित्रांनो हा लेख तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका.

चला मित्रांनो आपल्या लेखाला आपण सुरवात करूया ज्याचे नाव आहे Meaning of Abandoned In Marathi

Abandoned Meaning In Marathi: Abandoned उदाहरण व मराठी अर्थ

मित्रांनो आपण बऱ्याचदा लोकांकडून Abandoned हा शब्द ऐकत असतो परंतु आपल्याला त्याचा अर्थ माहिती नसतो आणि त्यामुळे त्यांच्या चर्चेचा विषय समजण्यात आपल्याला फार अवघड जाते. 

म्हणून Abandoned चा अर्थ माहिती असणे गरजेचे आहे. तुम्ही हा लेख वाचत आहेत याचा अर्थ तुम्हाला Abandoned बद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे.

मित्रांनो आपण येथे Abandoned चा अर्थ जाणून घेणार आहोत चला तर सुरु करूयात. 

Abandoned चा विश्वकोशानुसार (Dictionary) मराठी अर्थ हा सोडून दिले, बेबंद, भन्नाट, वापरात नसलेला, निरंकूश असा होतो. परंतु यावरून तुम्हाला समजण्यास थोडे अवघड जात असेल.

यावर उपाय म्हणून आता आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात. 

Abandoned म्हणजे मित्रांनो अशी एखादी गोष्ट, व्यक्ती किंवा वस्तू जी सोडून दिली जाते आणि त्या गोष्टीशी कोणताही संबंध ठेवला जात नाही.

आता कधी कधी आपण लहान असताना शाळेत इतिहास विषयामध्ये अमुक अमुक व्यक्तीला “वाळीत टाकले” असे ऐकले आहे. याचाच अर्थ त्या व्यक्तीला Abandoned केले गेले आहे असे आपण म्हणू शकतो. 

मित्रांनो अजून सुद्धा तुम्हाला Abandoned चा अर्थ समजला नसेल तर आता आपण एका उदाहरणामार्फत समजून घेण्याचा प्रयत्न करू.

उदाहरणार्थ:

नोकरी लागल्यानंतर काही लोक नोकरी साठी आपले गाव आणि घर सोडून देतात आणि दूर वास्तव्यास जातात. 

यामध्ये सोडून देतात हे म्हणजेच Abandoned करणे होय.

मित्रांनो मला आशा आहे कि तुम्हाला आता Abandoned चा अर्थ समजला असेलच.

Abandoned Grammer In Marathi: Abandoned बद्दलचे व्याकरण

मित्रांनो आपण वरच्या भागात Abandoned चा मराठी अर्थ जाणून घेतला. आता या भागात आपण Abandoned बद्दल असणारे व्याकरण आणि समानार्थी, विरुद्धार्थी शब्द जाणून घेऊयात. 

Abandoned हे एक Verb म्हणजेच क्रियापद आहे आणि हे क्रिया घडणार असल्याचे सांगते. जसे आपण आताच वर उदाहरण बघितले ज्यामध्ये “सोडून देतात” हे एक क्रियापद आलेले आहे. 

Abandoned शब्दाचे समानार्थी शब्द:

Abandoned शब्दाचे समानार्थी शब्द खालीलप्रमाणे आहेत.

 • वापरात नसलेला
 • सोडून दिले
 • बेबंद
 • भन्नाट
 • निरंकूश
 • दुराचारी
 • निर्जन
 • नाकारले
 • टाकले
 • अनियंत्रित

Abandoned शब्दाचे विरुद्धार्थी शब्द:

Abandoned शब्दाचे विरुद्धार्थी शब्द हे खालीलप्रमाणे आहेत.

 • राखून ठेवणे
 • सदाचारी 
 • नियंत्रित
 • जवळ केलेले 
 • पुनर्प्राप्ती

Abandoned शब्दाचा काही वाक्यात उपयोग

मित्रांनो आपण Abandoned हा शब्द कसा वापरू शकतो त्याचे काही उदाहरणे आणि वाक्यात उपयोग कसा केला जातो ते खालील प्रमाणे आहे.

१) मराठी अनुवादः पाऊस न आल्याने शेतकऱ्याने त्याचे पीक सोडून दुसरे काम करून उपजीविका केली

इंग्लिश अनुवादः Due to lack of rain, the farmer abandoned his crop and took up other job

२) मराठी अनुवादः उपोषणाला करणाऱ्या व्यक्तींनी अन्नाचा त्याग केला  

इंग्लिश अनुवादः The fasting people abandoned food

३) मराठी अनुवादः सोडून दिलेल्या मुलांना अनाथाश्रमात ठेवले जाते

इंग्लिश अनुवादः Abandoned children are kept in orphanages

४) मराठी अनुवादः दुष्काळ असल्यामुळे गावकरी गाव सोडून दूर वास्तव्यास गेले

इंग्लिश अनुवादः Due to the drought, the villagers abandoned the village and moved away

५) मराठी अनुवादः राजु गरीब असल्याने त्याने शिक्षण सोडून दिले

इंग्लिश अनुवादः Raju abandoned school because he was poor

निष्कर्ष

मित्रांनो आजच्या या लेखात आपण Abandoned म्हणजे काय? Abandoned Meaning In Marathi काय?  Abandoned शब्दाचे काही वाक्यात उपयोग कोणते?  Abandoned शब्दाचे समानार्थी शब्द कोणते?  Abandoned शब्दाचे विरुद्धार्थी शब्द कोणते? इत्यादी माहिती जाणून घेतलेली आहे. 

तसेच मित्रांनो जर तुम्हाला Abandoned या शब्दाबद्दल अजून काही शंका असेल तर त्याबद्दल आम्हाला खाली कमेंट मध्ये नक्की कळवा. 

आणि हा लेख जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका व त्यांनासुद्धा Abandoned या शब्दाचा मराठी अर्थ जाणून घेण्यास मदत करा. 

धन्यवाद…

आमचे प्रसिद्ध लेख

FAQ’s

Abandoned या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते?

उत्तर: Abandoned या शब्दाचे समानार्थी शब्द हे वापरात नसलेला, सोडून दिले, बेबंद, भन्नाट, निरंकूश, दुराचारी, निर्जन, नाकारले, टाकले, अनियंत्रित असे आहेत.

Abandoned या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द कोणते?

उत्तर: Abandoned या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द हे पुनर्प्राप्ती, सदाचारी, नियंत्रित, जवळ केलेले, राखून ठेवणे असे आहेत.

Leave a Comment